मुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
मुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
Jan 23, 2019, 12:50 PM ISTठाणे । ISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. सर्वांना ताब्यातही घेण्यात आल्याचे समजते. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएसने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून एटीएसने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 23, 2019, 12:10 AM ISTठाणे । आयएसआयएसशी संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएस विभागाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देहविरोधक संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून ही एटीएस विभागाने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 22, 2019, 05:45 PM ISTमराठा आरक्षणाविरोधातील याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे
मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी घेतला.
Jan 22, 2019, 05:25 PM ISTISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे.
Jan 22, 2019, 04:07 PM ISTऔरंगाबाद | लिंबूबाबाचा पर्दाफाश
औरंगाबाद | लिंबूबाबाचा पर्दाफाश
Aurangabad Harsul Limbu Baba Or Gani Baba Fake Bondhu Baba
औरंगाबाद | राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा
औरंगाबाद | राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा
Aurangabad NCP Leader Ajit Pawar In Nirdhar Parivartan Rally
हर्सूल कारागृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
योगेशला कारागृहात जबर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Jan 21, 2019, 11:11 AM ISTव्हिडिओ : लिंबू कापून आजार, भूतबाधा दूर करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
तुमच्यावर कोणी जादुटोणा किंवा करणी वगैरे केली असेल तर ती दूर करण्याचा दावा, गणी कादर पठाण करतो
Jan 21, 2019, 10:57 AM ISTऔरंगाबाद | हर्सूल कारागृहात कैद्याचा मृत्यू
औरंगाबाद | हर्सूल कारागृहात कैद्याचा मृत्यू Aurangabad Harshul Jail Prisioner Yogesh Rathod Controversial Death In Controversy
Jan 21, 2019, 09:10 AM ISTऔरंगाबाद | कारागृहात कैदी सुरक्षित नाहीत- भुजबळ
औरंगाबाद | कारागृहात कैदी सुरक्षित नाहीत- भुजबळ
Aurangabad Chhagan Bhujbal Demand Inquiry Prisioner Yogesh Rathod Controversial Death In Harshul Jail