कोकण रेल्वेत निकृष्ट भोजन, कंत्राटदाराला लाखाचा दंड
निकृष्ट भोजन दिल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर कोकण रेल्वेने कॅटरींग कंत्राटादाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Sep 4, 2014, 02:34 PM IST२०% ठेकेदारांचा निष्काळजीपणा, मनपाची कबुली
रस्त्यांच्या कामांमध्ये 20 टक्के ठेकेदारांनी निष्काळजीपणा दाखविल्याची कबुली मुंबई महापालिका प्रशासनानं दिलीय. या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व ठेकदार तसंच रस्ते विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.
Jul 27, 2013, 09:43 PM ISTमुंबई महापालिकेला २८५३ कोटींचा गंडा!
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणा-यां मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Feb 2, 2013, 04:02 PM IST