भारत फ्रान्स दरम्यान होणार करार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 03:52 PM ISTवोडाफोन आणि बीएसएनएलमध्ये करार, ग्राहकांना होणार फायदा
रिलायंस जिओने काही दिवसांपूर्वी इंटरनेटचे प्लान कमी करुन टेलीकॉम मार्केटमध्ये मोठं वादळ आणलं होतं. यामुळे इतर कंपन्यांपुढे मोठं आव्हान तयार झालं होतं. मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी आणि जिओसोबत स्पर्धा करण्यासाठी वोडाफोन आणि बीएसएनएलने हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे.
Sep 13, 2016, 04:56 PM ISTभारतीय रेल्वे आणि टॅल्गोचा करार नाही, मग चाचण्या कशाला?
वेगवान स्पॅनिश टॅल्गो ट्रेनच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. मात्र त्यावरून आता नवा वाद उफाळण्याची चिन्हं आहेत.
Sep 12, 2016, 09:09 PM ISTधोनीची 20 कोटी रुपयांची फसवणूक
भारताच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची तब्बल 20 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
Jul 15, 2016, 04:57 PM ISTहवामान बदल अभ्यास, पॅरिसमध्ये भारतासह १७५ देशांचा ऐतिहासिक करार
हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.
Apr 23, 2016, 07:12 PM ISTनागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा करार
Apr 11, 2016, 11:16 AM ISTमहाराष्ट्र - तेलंगणात करार, तेलंगणात दिवाळी साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:44 AM ISTअवयव प्रत्यारोपणासाठी राज्य सरकार विमान कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 12:14 PM ISTभारत-फ्रान्समध्ये ६० हजार कोटींचा करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ओलांद आणि पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. तसेच उर्जा, सौरउर्जा, अन्न-सुरक्षा, अणुउर्जा अशा महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.
Jan 26, 2016, 12:23 AM ISTमुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार
मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार
Jan 13, 2016, 03:46 PM ISTतुम्ही लग्न करताय, आधी करार करा नंतर विवाह!
लग्नाआधी वधू आणि वर यांच्यात लेखी करार असावा, अशी शिफारस महिला आणि बालकल्याण विभागानं केलीय.
Nov 23, 2015, 04:49 PM ISTराज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...
राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...
Aug 28, 2015, 10:37 AM ISTराज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर अखेर राज्य सरकारनं विकत घेतलय.
Aug 28, 2015, 10:08 AM ISTअधुरी एक कहाणी... पती भारतात तर पत्नी बांग्लादेशमध्ये
भारत बांग्लादेश या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नांवर बरेच वर्षे वाद चालू होता. ६८ वर्षानंतर जागेच्या अदलाबदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्री लागू झाला.
Aug 1, 2015, 06:01 PM IST