एअरटेल आणि अमेझॉनमध्ये करार, ग्राहकांना होणार हा फायदा
एअरटेल इंफिनिटी पोस्टपेड योजनेसोबत एक वर्षासाठी अमेझॉन प्राइम सदस्यता मिळणार आहे.
Jan 13, 2018, 01:54 PM ISTबीसीसीआयच्या या निर्णयामुळे धोनीला झटका?
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयकडून झटका बसण्याची शक्यता आहे.
Jan 4, 2018, 06:14 PM IST...तर विराट होणार सर्वाधिक पगार असणारा क्रिकेटपटू
भारताचा कॅप्टन विराट कोहली, क्रिकेटपटू धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Dec 4, 2017, 07:25 PM ISTसलमानचे सिनेमे दिसणार अमेझॉन प्राईम व्हिडिओवर
बॉलीवूड अभिनेता सलमान खानने त्यांच्या सगळ्याच चित्रपटांचे जगभरात बेव प्रसारण करण्याचा एक विशेष करार अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मॅनेजमेंटसोबत केलाय
Aug 1, 2017, 06:22 PM ISTइस्रायल आणि भारतामध्ये झाले हे करार
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली.
Jul 5, 2017, 11:04 PM IST...तर ट्रॅव्हिस हेड होणार ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डामधला वाद अजूनही सुरुच आहे.
Jun 29, 2017, 11:17 PM ISTऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची टांगती तलवार
एकेकाळी क्रिकेट जगतामध्ये राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची नामुष्की ओढावू शकते.
Jun 27, 2017, 06:02 PM ISTकोहलीने केला 100 कोटींचा 'विराट' करार
विराट कोहली एका ब्रँडसोबत 100 कोटीचा करार करणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने एका लाइफस्टाइल ब्रँडसोबत करार केला आहे. आठ वर्षासाठी हा करार आहे. विराट कोहलीने लाइफस्टाइल ब्रँड प्यूमासोबत एकूण 110 कोटींचा करार केला आहे. कोहलीचा आता उसैन बोल्ट, असाफा पॉवेल, थीरी हेनरी, ऑलिवर गिराउड यांच्या यादीत समावेश झाला आहे.
Feb 20, 2017, 05:40 PM ISTबुलेट ट्रेनसाठी 77 हजार कोटींचा करार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 05:59 PM ISTसंरक्षण, पायाभूत सुविधांसह भारत-रशियामध्ये 16 करार
गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये तब्बल 16 करार झालेत. भारत-रशियामध्ये झालेल्या महत्वाच्या करारात संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आदींचा समावेश आहे.
Oct 15, 2016, 05:12 PM ISTभारत-रशियामध्ये होणार महत्त्वपूर्ण करार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 11:14 PM ISTरक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.
Sep 26, 2016, 06:46 PM ISTसिंधु करार तूर्तास रद्द नाही
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.
Sep 26, 2016, 04:00 PM ISTभारत-फ्रान्समध्ये राफेल विमान करार, भारताच्या हद्दीतूनच करता येणार हल्ला
भारत आणि फ्रान्सदरम्यान राफाएल जेट खरेदीचा करार करण्यात आला.
Sep 23, 2016, 05:30 PM IST