भारतातल्या 'गब्बरां'चा परदेशाकडे वाढतोय ओढा
भारतातले आर्थिकरित्या 'गब्बर' व्यक्ती भारताच्या बाहेर स्थिरस्थावर होण्यास प्राधान्य देत आहेत.
Feb 5, 2018, 05:44 PM ISTज्याला समजले भिकारी, तो तर निघाला करोडपती
रस्त्यावर जेवणासाठी भटकणारा भिकारीकडे निघाले एवढे पैसे.....
Dec 22, 2017, 12:22 PM ISTही एक रुपयाची नोट तुम्हाला बनवू शकते करोडपती
रोज व्यवहारांमध्ये आपल्याकडे अनेक नोटा येतात आणि जातात. आपण दुकानदाराला नोट देतो आणि तो बँकेत जावून जमा करतो.
Dec 4, 2017, 06:09 PM ISTभारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार
भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
Nov 14, 2017, 09:43 PM ISTहे एक पोस्टाचं तिकीट बनवू शकतं तुम्हांला करोडपती
एका रात्रीत करोडपती होण्यासाठी काय करायला हवे ? असे विचारल्यानंतर सहाजिकच लॉटरी किंवा एखादी किमया तुम्हांला मदत करेल असे उत्तर मिळेल. पण आता एक पोस्टाचं तिकीटदेखील तुमचं नशीब पलटवू शकते हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
Nov 13, 2017, 12:27 PM ISTही एक आयडिया तुम्हाला बनवेल करोडपती
सोनी वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती हा शो सध्या प्रसिद्ध शोपैकी एक आहे. टीआरपीमध्येही हा शो अव्वल आहे. करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. या शोद्वारे लोक करोडपती होण्याचा मार्ग शोधतात. अनेकजण त्यात यशस्वीही होतात. मात्र आम्ही तुम्हाला आज अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हीही केबीसीमध्ये न जाता कोट्यावधी रुपये मिळवू शकता. जगात अशा अनेक स्पर्धा भरवल्या जातात ज्याच्या मदतीने लोक कोट्यावधी रुपये मिळवू शकतात.
Oct 27, 2017, 09:42 AM ISTभारतीय वंशाचा अक्षय ब्रिटनमध्ये ठरला युवा करोडपती
लंडन - भारतीय मूळ वंशाचा १९ वर्षीय अक्षय रूपारेलिया हा ब्रिटनमध्ये सर्वात तरूण कोट्याधीश ठरला आहे.
Oct 17, 2017, 12:52 PM ISTतुम्हाला करोडपती बनवू शकतो हा दगड, दुर्लक्ष करु नका
ज्याची माहिती आपल्याला नसते पण ती गोष्ट तुम्हाला करोडपती देखील करु शकते.
Aug 10, 2017, 12:02 PM ISTपनवेल - करोडपती उमेदवारांच्या संख्येत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 02:43 PM ISTपनवेल - करोडपती उमेदवारांच्या संख्येत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 02:42 PM ISTएका रात्रीत न्हावी बनला करोडपती, बँकेत आले १०० कोटी
नोटबंदीनंतर अनेकांच्या खात्यामध्ये पैशांचा पाऊस होत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये देखील पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे एक न्हावी दिलशाद हा शंभर कोटींचा मालक बनला आहे.
Dec 12, 2016, 10:54 AM ISTझोपडपट्टीत राहणारा एका रात्रीत झाला करोडपती
नोटबंदीने लोकांना पैसे काढतांना त्रास सहन करावा लागतोय. पण अनेक जणांकडून या निर्णयाचं स्वागत देखील होत आहे. त्यामुळे थोडा सहन त्रास सहन करावा लागत असला तर या निर्णयाशी अनेक जण सहमत आहेत. तर दुसरीकडे एका झोपडीत राहणारा व्यक्ती एका रात्रीत करोडपती झाला आहे.
Dec 8, 2016, 08:37 AM ISTएकेकाळी शाल विकायचे राज कुंद्रा, असे झाले करोडपती
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिजनेसमॅन राज कुंद्र यांचा लग्नाचा आज ७ वा वाढदिवस
Nov 23, 2016, 12:06 PM ISTपगार 1200 रुपये महिना... पण, करोडोंची संपत्ती जप्त!
एखाद्या व्यक्तीचा पगार अवघा महिना 1200 रुपये आहे... पण, त्याच्याकडून करोडोंची संपत्ती जप्त करण्यात येतेय... तर तोंडात बोटं घालायचीच वेळ नाही का?
Sep 28, 2016, 05:32 PM ISTकरोडपती होण्यासाठी हे ५ नियम पाळा
प्रत्येकाला आपल्या जीवनात श्रीमंत होण्याचे स्वप्न असते. आपणही करोडपती व्हावे, असे ध्येय अनेकांचे असते. तुम्ही एक काम केले तर करोडपती होणे सहज शक्य आहे. त्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहेत.
Jul 28, 2016, 11:04 PM IST