कर्नाटकचे आमदार

कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदाराचे रस्ते अपघातात निधन

गोव्याहून जमखंडीला जात असताना हा अपघात झाला.  अपघातात आणखी तिघे जण जखमी आहेत.

May 28, 2018, 09:37 AM IST

कर्नाटक | काँग्रेस आमदाराचे रस्ते अपघातात निधन...

Karnataka,Bagalkoat Congress MLA Naamgaunda Dead In Car Accident

May 28, 2018, 09:37 AM IST

विधानसभेने थांबवला २१ आमदारांचा पगार

लाभाच्या पदावर असल्याच्या कारणावरून कर्नाटक विधानसभेने तब्बल २१ आमदारांचे पगार थांबविण्याचे आदेश सोमवारी दिले. राज्या सचिवालयाच्या अकाऊंट विभागाने हे आदेश दिले आहेत. विशेष असे की, पगारासोबतच आमदारांना मिळणारे भत्तेही थांबविण्याचे आदेश आहेत.

Sep 26, 2017, 11:14 AM IST