कर्नाटक सत्ता संघर्ष : अध्यक्षांनी अपात्र केल्याप्रकणी ९ आमदार सर्वोच्च न्यायालयात
कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाविरोधात नऊ आमदारांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Aug 1, 2019, 06:07 PM ISTकर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?
कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.
Jul 25, 2019, 10:11 PM ISTकर्नाटकात राजकीय पेच कायम, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!
कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर पुढे काहीही हालचाल नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
Jul 25, 2019, 07:58 PM ISTप्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही, प्रियंका गांधींचा भाजपला टोला
काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसने भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
Jul 24, 2019, 06:27 PM ISTबंगळुरु । कर्नाटक सत्ता संघर्ष, राज्यपालांचे मुख्यमंत्री कुमारस्वामींना आदेश
कर्नाटक सत्ता संघर्ष, राज्यपालांचे मुख्यमंत्री कुमारस्वामींना आदेश
Jul 19, 2019, 03:45 PM ISTबंगळुरु । कर्नाटक सत्ता संघर्ष, श्रीमंत पाटील रिसॉर्ट सोडताना
कर्नाटक सत्ता संघर्ष, श्रीमंत पाटील रिसॉर्टमधून गायब झाले. बंगळुरुमधून ते गायब झाल्याने गेले कुठे असा प्रश्न होता. मात्र, ते मुंबईत असल्याचे स्पष्ट झाले.
Jul 19, 2019, 03:40 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारचे काय होणार, याची उत्सुकता
कर्नाटकात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.
Jul 19, 2019, 08:56 AM ISTकर्नाटक । काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब
कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटला आहे.
Jul 18, 2019, 04:00 PM ISTमुंबई । कर्नाटकातील काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात
कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात
Jul 18, 2019, 03:55 PM ISTबंगळुरु । कर्नाटकात कुमारस्वामी सरकारची कसोटी
कर्नाटकात कुमारस्वामी सरकारची कसोटी
Jul 18, 2019, 03:45 PM IST