स्मॉल वंडर : एका लिटरमध्ये १००० किमीचा टप्पा...
ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकते. तसंच या कारचं वजन आहे फक्त २५ किलो.
Apr 4, 2013, 02:08 PM ISTहवेवर चालणारी कार!
पेट्रोल,डिझेलच्या भाववाढीमुळे कार चालवणं महाग होऊ लगालं आहे. अशा परिस्थितीत एका ब्रिटीश वैज्ञानिकाने चमत्कार केला आहे. ब्रिटनमधील एका संशोधकाने हवेवर चालणारी कार बनवल्याचा दावा केला आहे. या कारचा सर्वाधिक वेग ४८ किमी/तास आहे.
Mar 19, 2013, 05:11 PM ISTएक लिटरमध्ये कार धावणार १११ किमी
एक लिटर डिझेलमध्ये १११ किमी कार धावेल, यावर आपला विश्वास बसेल का?, एका लिटरमध्ये १११ किमी. नाही ना! मात्र, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येत आहे. जर्मनीतील एका कंपनीने अशी कार बाजारात आणण्याची हालचाल सुरू केलीय.
Mar 14, 2013, 02:31 PM ISTमुंबईतील महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा
मुंबईतल्या वांद्रे परिसरात झालेल्या महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलयं. आयेशा शेख हिच्या हत्येप्रकरणी तिचा नवरा सलमान शेख याला पोलिसांनी अटक केलीये.
Feb 4, 2013, 03:02 PM ISTकारमध्ये सापडला महिलाचा मृतदेह
मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकूल परिसरात एका बदं कारमध्ये एक कुटुंब बांधलेल्या अवस्थेत सापडलय. कारमध्ये सापडलेल्या या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झालाय.
Feb 4, 2013, 11:17 AM ISTबिग बीच्या अपघाताची तारीख गाडीचा नंबर
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.
Jan 17, 2013, 06:36 PM ISTही पाहा पाण्यावर चालणारी कार
`द क्वाडस्की` ही कार पुढील महिन्यात अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. ही एक एंफिबियस गाडी असून, ती रस्त्यावर तसेच पाण्यातही पळू शकणार आहे.
Oct 17, 2012, 04:51 PM ISTजेम्स बॉण्डची कार विकली गेली रे.....
जेम्स बॉडंची आणि त्याची कार यांची क्रेझ त्याच्या फॅन्सना मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या कार आपल्याला चांगल्याच आठवत असतील ना....
Oct 8, 2012, 01:08 PM ISTभारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे.
Mar 2, 2012, 04:17 PM ISTगुड न्यूज : होम, कार लोन होणार स्वस्त
एक गुड न्यूज आहे. होम, कार लोन स्वस्त होण्याचे संकेत आहेत. खाद्य पदार्थांच्या महागाई निर्देशांक उणे ३.७४ एवढा विक्रमी खाली आल्याने रिझर्व्ह बँक व बँकांकडून व्यादरात एक टक्का कपात होण्याची शक्यता बँक व गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Jan 6, 2012, 12:52 PM IST