कालिदास कोळंबकर

नारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत​

 काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय

Sep 25, 2018, 03:51 PM IST

मुंबईत कोळंबकर समर्थक शिवसैनिक भिडले

मुंबईत नायगावमध्ये कालिदास कोळंबकर समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना एका कार्यक्रमात भिडले होते. नायगावमध्ये बॉम्बे डाइंग भूखंडावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे थीम गार्डन महापालिकेकडून उभारलं जाणार आहे. 

Feb 8, 2015, 02:45 PM IST