भारतावर टीकेचा विरोध करू शकतो इंडोनेशिया, पाकला झटका
इस्लामिक सहयोग संघटना (ओआयसी) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या ताशकंद येथे होणाऱ्या बैठकीत इंडोनेशिया भारताच्या बाजूने बोलण्याची शक्यता आहे. पाकिस्तान काश्मिर मुद्द्यावर जर भारतावर टीका करेल तर त्याचा विरोध इंडोनेशिया करू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 19, 2016, 04:02 PM ISTसुरक्षा रक्षकांची काश्मीरमध्ये मोठी कारवाई, ४० संशयित ताब्यात
कश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस, आर्मी आणि अर्धसैनिक दलाने बारामुलामध्ये कारवाई करत ४० संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
Oct 18, 2016, 09:41 PM ISTकाश्मीरमध्ये फडकवले चीनचे झेंडे
जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 15, 2016, 08:17 PM ISTकाश्मीरी मुलांनी वाचवला सैनिकाचा जीव, व्हिडिओ व्हायरल
काश्मीरमध्ये सध्या धुमसत असलेल्या वातावरणात एक घटना अशीही घडली, ज्यामुळे अनेकांचं मन हेलावलं.
Oct 11, 2016, 12:19 PM ISTसंचारबंदी उठल्यानंतरही हुर्रियतचा बंद सुरूच
संचारबंदी उठल्यानंतरही हुर्रियतचा बंद सुरूच
Oct 4, 2016, 05:08 PM ISTकाश्मीर हवाय तर सोबत बिहार देखील घ्यावा लागेल - काटजू
आपल्या वादात्मक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादात्मक पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानसमोर आम्ही अट ठेवतो आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल'
Sep 27, 2016, 09:51 AM ISTकाश्मीरमधील संचारबंदी उठवली
Sep 26, 2016, 03:41 PM ISTकाश्मीरची संचारबंदी उठली, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
काश्मीर खोरं सुमारे अडिच महिन्याहून अधिक काळ धुमसत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
Sep 25, 2016, 11:18 PM ISTकाश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
Sep 22, 2016, 11:50 AM ISTनवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा
न्यू यॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे.
अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Sep 21, 2016, 11:32 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करणार
उरीमधल्या हल्ल्याची पाकिस्तानाला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्याची तयारी सूरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sep 19, 2016, 11:46 AM ISTकाश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर होणार कठोर कारवाई
जम्मू-काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते. याबाबत पंतप्रधान कार्यालयानं गृह मंत्रालयाला निर्देश दिले आहेत.
Sep 7, 2016, 09:36 AM ISTकाश्मीरमधील बैठकीत ठोस निर्णय नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग खाली हात परतलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 02:06 PM ISTकाश्मीरच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक
काश्मीर मुद्यावर सर्वपक्षीय मत विचारात घेतलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
Sep 3, 2016, 05:33 PM ISTमन की बात : धगधगत्या काश्मीरपासून ते ऑलिम्पिक विजेत्या मुलींपर्यंत...
रिओ ऑलिम्पिक मधलं भारतीय खेळाडूंचं यश-अपयश ते धगधगतं काश्मीर या सगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या २३ व्या 'मन की बात'मध्ये सविस्तर मतं मांडली.
Aug 28, 2016, 07:41 PM IST