काश्मीर

कुपवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरच्या कुपवाडामध्ये आज सकाळी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. 

Mar 15, 2017, 10:32 PM IST

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला

दक्षिण काश्मीरमध्ये पुलवाला जिल्ह्यात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआरपीएफच्या एका शिबिरावर हा हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोख उत्तर दिलं. त्यानंतर हे दहशतवादी फरार झाले. पण यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Mar 12, 2017, 08:57 AM IST

शहिदांचा अपमान करणाऱ्याला सेहवागचं कडक उत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Feb 13, 2017, 09:40 PM IST

'भारतात विलीन होण्याबाबत पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी'

भारतामध्ये विलीन व्हावं का नाही यासाठी पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी

Feb 5, 2017, 11:00 PM IST

श्रीनगरमध्ये हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

उत्तर काश्मीरच्या बारामुलामध्ये शनिवारी एक मोठी दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन प्रमुख दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलंय. 

Feb 4, 2017, 08:04 PM IST

काश्मीरवर बर्फाची चादर

गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि इतर पर्यटन स्थळांवर देशविदेशातील पर्यटक या मोसमातील हिमवृष्टीचा आनंद लुटतायत. 

Jan 5, 2017, 11:20 PM IST

'चिल्लाई कालान'च्या अगोदरच काश्मीरवासी गारठले

काश्मीरला यंदाची थंडीची लाट आता आधिक गहरी झालीय.

Dec 20, 2016, 10:24 PM IST

काश्मीरमध्ये सौरभ फराटे यांना हौतात्म्य

१३ वर्षपूर्वी सैन्यात भरती झालेले सौरभ फराटे आपली दोन महिन्याची सुट्टी संपवून ९ तारखेलाच पुण्यातून निघाले होते. 

Dec 18, 2016, 03:54 PM IST

काश्मीरमध्ये पंपोरे येथे दहशतवादी हल्ल्यात ३ जवान शहीद

दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पंपोरे येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताचे तीन जवान शहीद झालेत.

Dec 17, 2016, 04:58 PM IST

एकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?

काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय. 

Nov 10, 2016, 02:06 PM IST