काश्मीर

'एयरसेल'नं सुरु केली 'फोर जी' सेवा

'टू जी' आणि 'थ्री जी'नंतर आता एयरसेल या दूरसंचार कंपनीनं तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये फोर जी सेवाही सुरू केलीय.

Aug 19, 2014, 02:40 PM IST

मोदींचं 'मिशन काश्मीर'; लेहमध्ये पारंपरिक पोशाखात हजर

मोदींचं 'मिशन काश्मीर'; लेहमध्ये पारंपरिक पोशाखात हजर

Aug 12, 2014, 01:19 PM IST

मोदींचं 'मिशन काश्मीर'; पारंपरिक पोशाखात लेहमध्ये दाखल

 

लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी लेहमध्ये दाखल झालेत. सकाळी 9.30 च्या दरम्यान ते लेहमध्ये दाखल झालेत. इथल्या पोलो ग्राऊंडमध्ये मोदी थोड्याच वेळात आपल्या जाहीर भाषणाला सुरुवात करतील.

Aug 12, 2014, 11:02 AM IST

काश्मीरला स्वतंत्र करा - वेदप्रताप वैदीक

काश्मीरला स्वतंत्र करा, वेदप्रताप वैदीक यांचं पाकिस्तान वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दरम्यान, वेदप्रताप वैदिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.

Jul 15, 2014, 12:15 PM IST

सावधान... काश्मीर `स्वतंत्र` करायला येतोय जिहाद्यांचा गट!

दहशतवादी संघटना अल-कायदानं जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी जिहाद्यांचा एक गट अफगानिस्तानातून काश्मीरमध्ये लवकरच दाखल होणार आहे.

Jun 15, 2014, 07:28 PM IST

भारताविरोधात अखेरच्या जिहादची वेळ आलीय- हाफिज

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं एकदा पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलंय. सईदनं त्याच्या समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं, काश्मीरला भारताच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारताविरोधात अखेरचा जिहाद पुकारण्याची आता वेळ आलीय.

May 29, 2014, 03:38 PM IST

काश्मीरमध्ये ‘मिग-21’ला अपघात, पायलटचा मृत्यू

श्रीनगरच्या अनंतनागमधल्या मधमासंगम परिसरात एअर फोर्सचं मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. त्यात पायलटचा मृत्यू झालाय. मृत पायलटचं नाव रघू बन्सी हे आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्विट करुन दुर्घटनेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

May 27, 2014, 03:24 PM IST

भाजप नेते गिरीराज सिंह यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशामध्ये अनेक लोक मोदींना रोखण्याचा प्रयत्न करत असून अशा व्यक्तींचा राजकीय मक्का-मदिना पाकिस्तानात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

May 14, 2014, 12:12 PM IST

एक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.

May 13, 2014, 03:11 PM IST

मोदींकडे काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य नाही-ओमर

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातील खडाखडी संपण्याचं नाव घेत नाहीय.

Apr 29, 2014, 12:59 PM IST