काश्मीर

पाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव

जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.

Oct 12, 2014, 03:50 PM IST

पाक हॅकर्सकडून 'पीसीआय'ची वेबसाईट हॅक, मोदींना केलं टार्गेट

एकीकडे पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सीजफायरचं उल्लंघन सुरूच आहे तर दुसरीकडे पाकिस्तानी हॅकर्सनं आज ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ची वेबसाईट हॅक केली.

Oct 9, 2014, 08:38 PM IST

पाकच्या ना'पाक' कारवाया सुरूच, गोळीबारात काश्मीभरमध्ये 5 ठार

जम्मूतील तंगधार सेक्टर इथं भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना सुरक्षा दलांच्या जवानांशी चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 

Oct 6, 2014, 08:55 AM IST

'यूएन'मध्ये शरीफांनी उचलला काश्मीर प्रश्न

'यूएन'मध्ये शरीफांनी उचलला काश्मीर प्रश्न

Sep 27, 2014, 01:22 PM IST

काश्मिरात महाप्रलय, जवानांची प्राणाची बाजी

जम्मू-काश्मीर खोऱ्यात धो धो पाऊस कोसळला आणि पुराचा महाप्रलय आला. काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.

 

Sep 10, 2014, 12:53 PM IST

काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिकांची प्राणाची बाजी

धरती पर कही स्वर्ग है तो यही है। असं वर्णन असणारं काश्मीरखोरं. हे खोरं सध्या मात्र पाण्याखाली गेलं आहे. आता धडपड सुरू आहे ती लोकांना वाचवण्याची. आणि या संकटकाळी काश्मीरी जनतेसाठी कुणी धावून आलं असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक. आज काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.

Sep 10, 2014, 12:24 PM IST

काश्मीरमध्ये हाहाकार, पुरामुळे चार लाख नागरिक अडकले

 जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागात अजूनही जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळत आहे.

Sep 10, 2014, 08:01 AM IST

पूरग्रस्तांसाठी पुढे केलेला भारताचा मदतीचा हात 'पाक'नं नाकारला!

पाकिस्तान अधिकृत काश्मीर क्षेत्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे केलेला हाताला पाकिस्तान राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांनी 'थॅक्यू' म्हटलंय. 

Sep 9, 2014, 01:03 PM IST