क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला
क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते.
Mar 17, 2015, 02:17 PM ISTसंगकारा सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत
वर्ल्डकप २०१५मध्ये अनेक विक्रम प्रत्येक जण आपल्या नावावर करीत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढण्यासाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा तयारीत आहे.
Mar 17, 2015, 01:55 PM ISTकुमार संगकारा सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज
श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील मॅन इन फॉर्म बॅट्समन कुमार संगकारा सध्या विविध रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग चार मॅचमध्ये सेंच्युरीज ठोकून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या खेळाच्या जोरावर श्रीलंका वर्ल्ड कपच्या क्वार्टर फाइनलमध्ये पोहचली आहे.
Mar 17, 2015, 01:30 PM ISTकमाल! आजची सेंच्युरी ठोकून संगकाराने तोडले तब्बल 26 रेकॉर्ड्स!
होबार्टमध्ये बुधवारचा दिवस श्रीलंकन बॅट्समन कुमार संगकाराच्या नावे राहिला. स्कॉटलंड विरुद्ध 124 रन्स करून संगकाराने आपल्या करिअरची 25वी सेंच्युरी पूर्ण केली. वनडेमध्ये सलग चार सेंच्युरी ठोकणारा तो जगातील पहिला बॅट्समन ठरला.
Mar 11, 2015, 03:15 PM ISTसंगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी
श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय.
Mar 8, 2015, 06:28 PM ISTदिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स
श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.
Feb 26, 2015, 04:23 PM ISTसंगकारनं द्रविडला टाकलं मागे, टेस्टमध्ये 37वं शतक
श्रीलंकेचे स्टार बॅट्समन कुमार संगकारानं आज पाकिस्तानविरोधात आपल्या शतकी खेळीदरम्यान 2014मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 रन्स करणारा पहिला बॅट्समन बनलाय. तसंच एका वर्षात सर्वाधिक सहा वेळा 2000 पेक्षा जास्त रन्स बनवण्याचा कारनामाही संगकारानं केलाय.
Aug 9, 2014, 06:22 PM ISTकुमार संगकाराची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.
Mar 17, 2014, 12:26 PM ISTब्रायन लाराचे रेकॉर्ड तोडत संगकाराचं त्रिशतक!
चटगाव इथं सुरु असलेल्या श्रीलंका विरुध्द बांगलादेश कसोटीमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं त्रिशतक झळकावलंय. या ट्रिपल सेंच्युरीबरोबरच त्यानं तीन जागतिक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
Feb 6, 2014, 07:46 AM IST