कुलभूषण जाधवांच्या मुद्यावर सुषमा स्वराज यांचं ट्ववीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 09:08 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती : संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा
May 18, 2017, 08:00 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर...
आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे.
May 18, 2017, 07:30 PM ISTपाकिस्तानचा रडीचा डाव, पाहा काय केलं
आंतरराष्ट्रीय कोर्टानं चपराक लगावल्यानंतरही पाकिस्तानचा रडीचा डाव सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला मान्य नसल्याचं पाक परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीज झकेरीयांनी सांगितलंय.
May 18, 2017, 07:01 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती : उज्ज्वल निकम म्हणतात...
उज्ज्वल निकम म्हणतात...
May 18, 2017, 06:40 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष
कुलभूषण जाधव यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष
May 18, 2017, 06:16 PM ISTजाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय.
May 18, 2017, 04:41 PM ISTहेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भवितव्याचा आज फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 03:05 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात उद्या लागणार निकाल
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याबाबत उद्या आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर होणार आहे. तीन दिवसांच्या सुनावणीनंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.
May 17, 2017, 08:56 PM ISTकुलभूषण जाधव फाशीच्या शिक्षेविरोधात हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात
कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली. यासाठी साळवे यांनी केवळ एक रुपया नाममात्र शुल्क आकारलं अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिलीय.
May 16, 2017, 12:52 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणी साळवे यांच्या युक्तीवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:30 PM ISTनियम धाब्यावर बसून पाकिस्ताननं जाधवांना फाशी सुनावली - भारत
आंतरराष्ट्रीय संबंधांचे सगळे नियम धाब्यावर बसून बनावट सुनावणीच्या आधारे पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा आरोप
May 15, 2017, 02:08 PM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी
आज कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचेचे भारताने दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयानेही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.
May 15, 2017, 08:45 AM ISTकुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
May 10, 2017, 06:40 PM IST