मुंबई लोकल ट्रेनबाबत कॅगचा धक्कादायक रिपोर्ट
उपनगरीय रेल्वेसंदर्भात अर्थात लोकल्स ट्रेनबद्दल कॅगच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jul 26, 2016, 05:25 PM ISTलोकल ट्रेनबाबत कॅगचा धक्कादायक रिपोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2016, 05:11 PM ISTराज्यावर कर्जाचा बोजा, प्रत्येकावर २१ हजार १२५ रुपयांचे कर्ज
राज्यावरील एकूण कर्जाच्या ५० टक्के कर्जाची पुढील सात वर्षात परतफेड करायची आहे.
Apr 13, 2016, 02:45 PM ISTठाणे महानगर पालिकेला ३९१ कोटींचा तोटा - कॅग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 09:47 AM IST'भारतीय सैन्याकडे दारुगोळ्याची कमतरता'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 08:47 AM ISTगुजरातचा विकास थोतांड – कॅग
गुजरात हे विकासाचं मॉडेल अशी स्तुती अशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी करत असतात. मात्र, आता त्यांच्या या स्तुतीवर कॅगनं सवाल उपस्थित केलेत.
Oct 5, 2013, 04:48 PM IST`कॅग`ची भूमिका अधोरेखित करून राय आज होणार निवृत्त
कॉमनवेल्थपासून - टू जी पर्यंत अनेक घोटाळे उघड करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले देशाचे ‘कॉम्पट्रोलर अॅन्ड ऑडीटर जनरल’ म्हणजेच कॅग (महालेखापरिक्षक) विनोद राय आज निवृत्त होत आहेत.
May 22, 2013, 11:11 AM ISTकॅग अहवालात राज्य सरकारवर ताशेरे
विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या अर्थ आणि जलसंपदा खात्याची पोलखोल करण्यात आली आहे.
Apr 18, 2013, 10:07 PM IST`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल
कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे.
Mar 7, 2013, 08:04 PM ISTकोळसा खाण घोटाळा : टूजी पेक्षाही भयंकर!
कोळसा खाणींच्या लिलावात सरकारचं तब्बल १.८६ लाख करोड रुपयांचं नुकसान झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हा घोटाळा टू जी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा ठरलाय.
Aug 17, 2012, 02:29 PM IST'कॅग'नुसार कारवाईसाठी बापट आक्रमक
कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या मंत्र्यांवर कारवाईची शिफारस सरकारकडं करणार असल्याचं लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरीष बापट यांनी म्हटलंय. तसंच भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या गोष्टीत तथ्य असल्याचंही म्हटलंय.
Apr 23, 2012, 11:22 PM IST'कॅग'वरून विधानसभेत जोरदार राडा...
बहुचर्चित कॅगचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी विधानसभेत मांडण्यात आला. मात्र सदस्यांना अहवालाच्या प्रती देण्यास सरकारनं टाळाटाळ केली आहे. त्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला.
Apr 17, 2012, 03:06 PM ISTकॅगचा दुसरा अहवाल फोडण्याचा इशारा
जमिनींच्या कॅगच्या अहवालावरुन वादंग सुरु असतानाच, कॅगचा दुसरा नागरी अहवालही फोडू असा इशारा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. मंत्र्यांवर ठेवण्यात आलेला कॅगचा अहवाल फेटाळण्याच्या सरकारच्या निर्णयावरही विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत टीका केलीय.
Apr 13, 2012, 07:48 PM ISTकोळशाच्या खाणीत भाजप खासदाराचे हात 'काळे'
छत्तीसगडमध्ये भाजप सरकारची पोलखोल झालीय. भाजप खासदार अजय संचेती यांच्यावर कृपादृष्टी दाखवल्यामुळे छत्तीसगड सरकारचं १ हजार ५२ कोटींचं नुकसान झालं आहे.
Apr 11, 2012, 02:54 PM ISTसबसे बडे खिलाडी कलमाडी येरवड्यात ?
पुण्यात झालेल्या राष्ट्रकूल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारासाठी कॅगनं कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळं तिहारनंतर कलमाडींची येरवड्यात पाठवण्याची राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीत कलमाडी सक्रीय होणार नाहीत, यासाठीच ही व्यूहरचना असल्याची चर्चा आहे.
Dec 22, 2011, 07:43 PM IST