VIDEO: १७ वर्षांच्या जेमिमाने घेतली जबरदस्त कॅच, सचिन तेंडुलकरनेही केलं कौतुक
महिला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिज जिंकली आणि एक नवा इतिहास रचला. क्रिकेटच्या इतिहासात महिलांची ही पहिली टीम बनली आहे ज्या टीमने आफ्रिकेला एकाच टूरमधल्या दोन सीरिजमध्ये पराभूत केलं आहे.
Feb 25, 2018, 01:03 PM ISTकॅचचा व्हिडिओ पाहून तुम्ही पुन्हा आफ्रिदीच्या प्रेमात पडाल
Feb 24, 2018, 08:53 PM ISTधोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले.
Feb 19, 2018, 04:08 PM IST'बुमराहने नाही, त्याच्या नशिबाने घेतली ही कॅच !'
जसप्रीत बुमराहने घेतलेल्या एका कॅचची चांगलीच चर्चा होतेयं.
Feb 17, 2018, 09:34 AM ISTधोनीनं केला विक्रम, झाला दिग्गजांच्या यादीत सामील
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये धोनीची बॅट अजूनही बोललेली नाही.
Feb 7, 2018, 10:31 PM ISTVIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?
मनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं.
Feb 4, 2018, 04:42 PM ISTहार्विक देसाईचा कॅच आणि धोनीची आठवण
युवा क्रिकेटर देखील महेंद्रसिंह धोनीसारखं खेळण्याची इच्छा व्यक्त करतात.
Feb 3, 2018, 02:46 PM ISTपार्थिव पटेलच्या चुकीला माफी! जसप्रीत बुमराहचं स्पष्टीकरण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं शतकी खेळी केली.
Jan 16, 2018, 05:22 PM ISTVIDEO: ही कॅच पाहून सारेच झाले हैराण
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममधील ग्लेन मॅक्सवेल जितका चांगला बॅट्समन आहे तितकाच चांगला तो फिल्डरही आहे. याचाच प्रत्यय बिग बॅश लीगमध्ये आला.
Jan 13, 2018, 06:00 PM ISTऋद्धीमान सहानं मोडला धोनीचा रेकॉर्ड
भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.
Jan 8, 2018, 06:41 PM ISTVIDEO : धोनीने घेतलेल्या या कॅचची होतेय जोरदार चर्चा
कॅप्टन रोहित शर्माने नाबाद दुहेरी शतक करत बुधवारी आय एस बिंद्रा स्टेडिअममध्ये खेळला.
Dec 14, 2017, 01:06 PM ISTहा Video पाहून तुम्हीही म्हणाल 'धोनी सारखा कोणीच नाही'
भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीच्या हाताची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
Oct 1, 2017, 08:43 PM ISTबुमराने घेतलेली कॅच पाहून सर्वांचे डोळे विस्फारले
'कॅचेज विन मॅचेज' अशी एक म्हण क्रिकेटविश्वात प्रचलित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा खूप कॅच यादगार झाल्या आहेत. १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव ने घेतलेली कॅच, १९९६ वर्ल्ड कप मध्ये जॉंटी रोड्सने घेतलेली कॅच सर्वांच्याच लक्षात राहिल्या. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या वनडे मध्ये जसप्रीत बुमराहने असाच एक कॅच घेतला आहे. या कॅचमध्ये त्याच्या नशिबाची तितकीच साथ दिली आहे. कारण बॉल हा शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातात निटसा आला नव्हता. जमिनीवर पडण्याआधीच बुमराहने त्याला वरच्यावर झेलले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मनीष पांडेनेही अशी कॅच घेतली होती.
Oct 1, 2017, 04:57 PM ISTक्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार
लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.
Sep 26, 2017, 04:55 PM ISTVIDEO: मनीष पांडेने घेतली जबरदस्त कॅच
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये पून्हा एकदा टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आहे. या मॅचमध्ये मनीष पांडे याने एक जबरदस्त कॅच पकडत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
Sep 24, 2017, 07:09 PM IST