भारतात सुरू झाली ‘स्कीन’ बँक!
पश्चिमी देशांच्या धर्तीवर आता भारतातही स्कीन बँक सुरु झालीय. केरळमध्ये ही स्कीन बँक सुरू करण्यात आलीय.
एका प्लास्टिक सर्जननं दिलेल्या माहितीनुसार स्कीन बँकेमुळं आता त्वचेचं प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
'लिव्ह इन'मध्येही घरगुती हिंसाचार कायदा लागू!
आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याऱ्या महिलांनाही मिळणार संरक्षण. आधी फक्त विवाहित महिलांसाठीच असणारा हा संरक्षण कायदा आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनाही लागू करण्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलाय.
Jul 21, 2013, 01:14 PM ISTगर्भवती विद्यार्थिनींनाही मिळणार ‘मॅटर्निटी लिव्ह’
केरळास्थित कॅलिकट युनिव्हर्सिटीनं विद्यार्थिनींसाठी सुखकारक निर्णय घेतलाय. गर्भवती विद्यार्थिनींना युनिव्हर्सिटी ‘मॅटर्निटी लिव्ह’ देणार आहे
Jul 18, 2013, 10:31 AM ISTकेरळात मान्सूनची वेळेवर हजेरी
सगळेजण उत्सुकतेने वाट पाहात असलेला मान्सून आज केरळात दाखल झाला. दुष्काळ तसंच उकाड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात तो आता कधी येतोय याचीच वाट सगळेजण चातकाप्रमाणे पाहतायत.
Jun 1, 2013, 11:02 PM IST`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`
नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.
Apr 1, 2013, 10:11 AM ISTनौसैनिकांना धाडणार नाही; इटलीचं भारताला आव्हान
भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.
Mar 12, 2013, 11:33 AM ISTमान्सून ४८ तासांत धडकणार
उत्तर आणि मध्य भारत कडक उन्हाने होरपळत असताना आज भारतीय हवामान खात्याने एक गुड न्यूज दिली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
Jun 4, 2012, 06:11 PM ISTकेरळ गोळीबारात दोन मच्छीमार ठार
केरळच्या समुद्रात काल रात्री इटलीच्या एन्रिको लेक्सी या जहाजावरील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात, दोन भारतीय मच्छीमार ठार झाले आहेत.
Feb 16, 2012, 08:39 PM ISTतमिळनाडूत 'डॅम ९९९'वर बॅन
'डॅम ९९९' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने आज घेतला.
Nov 24, 2011, 08:12 AM IST