पॉवरफुल टीम इंडियाचे जनक... जॉन राईट!
जॉन राईट यांच्या रुपात भारताला पहिला परदेशी कोच लाभला. जॉन राईट यांचा काळ टीम इंडियासाठी निर्णायक ठरला. त्यांच्या काळात टीम इंडिया अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली गेली. एक वर्ल्ड चॅम्पियन आणि पॉवरफुल टीम बनवण्याची सुरुवात जॉन राईट यांच्या काळात सुरु झाली.
May 3, 2015, 09:58 PM ISTटीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच... गॅरी कस्टर्न!
गॅरी कस्टर्न हे टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी कोच ठरले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये अमूलाग्र बदल झाला. आपण जगातील कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो आणि परदेशातही विजय साकारू शकतो हा आत्मविश्वास गुरु गॅरी यांनी टीम इंडियातील प्लेअर्समध्ये निर्माण केला.
May 3, 2015, 09:52 PM ISTसौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट
डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.
Apr 16, 2015, 05:20 PM ISTबॉडी बिल्डिंगसाठी आई बनलीय मुलीची कोच
बॉडी बिल्डिंगसाठी आई बनलीय मुलीची कोच
Apr 12, 2015, 08:12 PM ISTपुन्हा परदेशी कोच की स्वदेशीला संधी?
टीम इंडियावर गेल्या 15 वर्षांपासून परदेशी कोचच वर्चस्व पाहायला मिळालंय. आता डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपत असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यात पुन्हा परदेशी कोच मिळणार का स्वदेशी व्यक्तीला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Apr 6, 2015, 07:05 PM ISTटीम इंडियाचा आगामी कोच कोण?
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियावर जोरदार टीका झाली. तसेच टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर देखील टीका करण्यात आली. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे, तसेच कोच डंकन फ्लेचर यांचा करारही संपुष्टात आला आहे.
Apr 2, 2015, 10:11 PM ISTव्हिडिओ : 'साला खडूस' माधवन!
दक्षिणेचा सुपरस्टार आर. माधवन बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा दिसला तो 'रेहना है तेरे दिल मे' या सिनेमातून... या सिनेमातील त्याची रोमॅन्टिक भूमिकेच्या अनेक तरुणी प्रेमात पडल्या. दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला... आता हाच माधवन एका 'खडूस' व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.
Dec 21, 2014, 03:57 PM ISTबाळासाहेबांमुळे घडलं 'राजमुद्रा'चं करिअर
Aug 3, 2014, 07:15 PM ISTब्राझीलचे कोच स्कॉलरी यांची हकालपट्टी
फूटबॉल वर्ल्डकपमधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ब्राझीलचे कोच फिलीप स्कॉलरी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Jul 14, 2014, 12:32 PM IST'द वॉल' पुन्हा टीम इंडियात
टीम इंडिया 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. द्रविड हा आता टीम इंडियाचा बॅटींग सल्लागार बनला आहे.
Jun 29, 2014, 12:02 PM ISTरेल्वेच्या नविन कोचमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे
यापुढे जे नविन रेल्वेचे डब्बे (कोच) तयार करण्यात येतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. तशी तयारी रेल्वे विभागाने केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Jun 18, 2014, 11:13 AM ISTटीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी द्रविड 'नॉट इंट्रेस्टेड'
टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविड याला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही `बीसीसीआय`ला दिलाय. मात्र, टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्यासाठी द्रविड फारसा उत्सुक नाही.
Mar 15, 2014, 10:25 AM ISTटीम इंडिया `फ्लॉप`... कोच डंकन यांना समन्स
कोच डंकन फ्लेचर यांनी जेव्हापासून टीम इंडियाची धुरा आपल्या हाती घेतलीय तेव्हापासून टीमच्या खेळाचा आलेख उतरताच राहिलाय.
Mar 14, 2014, 12:20 PM IST‘दादा’ला बनायचंय टीम इंडिया कोच…
भारतीय क्रिकेटचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं आता एक नवीन इच्छा व्यक्त केलीय. ही इच्छा म्हणजे, सौरवला आता भारतीय टीमचा कोच बनायचंय!
Sep 6, 2012, 12:37 PM IST