गुरू गोपीचंद...भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य
पुलेला गोपीचंद.... भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य... सायना, सिंधू, श्रीकांत, कश्यप सारख्या हि-यांना पैलू पाडण्याचं काम त्यानं केलं.
Aug 20, 2016, 09:15 AM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन
सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं.
Jul 13, 2016, 05:48 PM ISTकुंबळेच्या 'टेस्ट'मध्ये फक्त रहाणे पास, बाकीचे फेल
मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.
Jul 4, 2016, 01:50 PM ISTरवी शास्त्रीवर गांगुलीनंतर गंभीर बरसला
टीम इंडियाच्या कोचच्या निवडीवरून सुरु झालेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
Jun 30, 2016, 04:37 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला
टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.
Jun 29, 2016, 10:38 PM IST'बँकॉकमध्ये सुट्ट्या घालवण्याऐवजी रवी शास्त्रींनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायला हवं होतं'
सौरव गांगुलीनं भारतीय टीमचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यावर पलटवार केलाय.
Jun 29, 2016, 10:11 PM ISTरवी शास्त्रीच्या टीकेवर सौरव गांगुलीचं प्रत्युत्तर
रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून निवड करण्यात आली.
Jun 26, 2016, 07:24 PM ISTकोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज
भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.
Jun 25, 2016, 05:50 PM ISTम्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच
भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे.
Jun 24, 2016, 08:03 PM ISTअनिल कुंबळे या ५ गोष्टींमुळे झाले भारताचे कोच
फिरकीचा जादूगर आणि जंबोच्या नावाने प्रसिद्ध अनिल कुंबळे भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदी विराजमान झाले आहेत. ५६ जणांना क्लीन बोल्ड करत कुंबळेंनी हे पद मिळवलं आहे. रवि शास्त्री हे त्यांचे मुख्य प्रतिद्वंद्वी होते. आम्ही तुम्हाला अशी ५ कारणं सांगणार आहोत ज्यामुळे कुंबळे भारताच्या कोचसाठी निवडले गेले.
Jun 23, 2016, 09:44 PM ISTकोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?
टीम इंडियाच्या नव्या कोचची जागा कुणाला मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याविषयीचे संकेत दिले आहे.
Jun 23, 2016, 11:09 AM ISTकोण होणार टीम इंडियाचा नवा कोच, धोनीपेक्षा वेगळी विराटची बॅटिंग
टीम इंडियाचा नव्या कोचच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस आता अंतीम टप्प्यात आहे. या रेसमध्ये रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे आहे.
Jun 22, 2016, 06:19 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.
Jun 9, 2016, 09:31 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.
Jun 6, 2016, 08:54 PM ISTबीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच
संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
May 30, 2016, 04:37 PM IST