Corona Update: चिंता वाढली! देशावर पुन्हा कोरोनाचं सावट; आरोग्य विभागनं स्पष्टच म्हटलं...
Coronavirus: काढता पाय घेतलेला कोरोना आता पुन्हा माघार घेताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्यानं कोरोना रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर
May 22, 2024, 07:38 AM IST
CoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली
Jan 17, 2023, 12:22 PM ISTGenome Sequencing करणार कोरोनाचा खात्मा? जाणून घ्या याचा नेमका अर्थ
यंदाच्या वर्षी तरी कोरोना जगाची पाठ सोडणार, असं चित्र दिसत असतानाच अपेक्षाभंग झाला. कारण, या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढत सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. चीनमध्ये (China Corona) बीएफ.7 (BF.7) विषाणूनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, या धर्तीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) फलकही पुन्हा दिसू लागले आहेत. या साऱ्यामध्ये एक शब्द वारंवार कानी पडत आहे. तो शब्द म्हणजे, Genome Sequencing.
Dec 23, 2022, 09:52 AM ISTVideo | सेल्फी तरुणाच्या जीवावर बेतली, पाहा व्हिडीओ
Akola Youth Fall In River While Taking Selfie And Flow Away
Aug 22, 2021, 10:30 AM ISTVideo | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका नाही - एम्सच्या डॉक्टरांची माहिती
corona third wave is not gonna affect to children
May 24, 2021, 09:10 PM IST