सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी, अन्यथा क्वारंटाईन - महापौर पेडणेकर
बईत दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. जर ही परवानगी घेतली नाही तर नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईन करावे लागेल.
Aug 8, 2020, 01:41 PM ISTभारतात कोरोनाची दुसरी लाट येईल का? ICMR प्रमुखांनी दिले याचे उत्तर
कोरोनाव्हायरस संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट भारतात दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Aug 4, 2020, 12:19 PM ISTकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा याच्यानंतर त्यांचे ६ कर्मचारीही कोविड -१९ पॉझिटिव्ह
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा (Yediyurappa आणि त्यांची मुलगी हे कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमित झाले होते. आता कर्नाटकमधील त्यांचे सहा कर्मचारी कोविड -१९ (Covid-19) पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.
Aug 4, 2020, 08:20 AM ISTकोरोनाचे संकट । अत्याधुनिक साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात सुविधांची वानवा
राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नाहीत.
Jul 31, 2020, 12:05 PM ISTमुंबईत प्रयोगशाळा, संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी - मुख्यमंत्री
मुंबईत अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
Jul 28, 2020, 07:38 AM ISTअर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Jul 25, 2020, 11:27 AM ISTरायगडकरांना दिलासा, जिल्ह्यातील लाॅकडाऊन विरोधानंतर हटविले
रायगड जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे.
Jul 25, 2020, 09:08 AM ISTविनामास्क फिरणार्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश
कोविड-१९चा फैलाव सुरुच आहे. लॉकडाऊन असताना अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांना इशारा देण्यात आला आहे.
Jul 25, 2020, 08:09 AM ISTगायक अभिजीत भट्टाचार्य याच्या मुलाला कोरोना
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांचा मुलगा ध्रुव ( Dhruv) याला कोविड-१९ ची लागण झाली आहे.
Jul 24, 2020, 02:34 PM ISTकोविड-१९ : रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयात भीतीचे सावट, बैठक घेतलेल्या संघटनेच्या नेत्याला कोरोना
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jul 7, 2020, 03:58 PM ISTपुण्यात कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Jul 7, 2020, 11:59 AM ISTपुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
Jul 7, 2020, 10:27 AM ISTकोरोना : संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - जागतिक आरोग्य संघटना
सध्या जगात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूवर अद्याप औषध शोधण्यात यश आलेले नाही. औषधाबाबत संशोधन सुरु आहे.
Jul 7, 2020, 09:44 AM ISTकोरोनाचे संकट । पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, यावर निर्बंध
रायगड जिल्ह्यातील पनवलेमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 7, 2020, 08:53 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर
बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.
Jul 7, 2020, 08:07 AM IST