कोरोना

स्थलांतरित मजुरांना स्वत:च्या गावातच रोजगार संधी; अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

पाहा सीतारमण यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या.... 

Jun 18, 2020, 06:30 PM IST

कोरोना: देशात गेल्या 24 तासात 12881 रुग्णांची वाढ तर 334 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ

Jun 18, 2020, 10:21 AM IST

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.

Jun 18, 2020, 10:11 AM IST

कोरोना संकटाशी लढा । महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची साथ, खास अॅम्ब्युलन्स लॉन्च

कोरोनाचे संकटाविरुद्ध लढण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करुन दिली आहे.  

Jun 18, 2020, 07:17 AM IST

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

Jun 18, 2020, 06:42 AM IST

या पाच कारणांमुळे कमजोर झाला आहे चीन

...म्हणून भारताशी युद्धाची हिंमत करणार नाही ड्रॅगन

Jun 17, 2020, 09:18 PM IST

कोरोनाच्या संकटानंतर वीकेंड होमची मागणी वाढणार

सुरक्षित घरांसाठीचा पर्याय म्हणून विचार

Jun 17, 2020, 05:06 PM IST

कोरोना : जीवनरक्षक बनू शकतं 'डेक्सामेथाझोन'

 पहिलं खात्रीशीर औषध 

Jun 17, 2020, 07:47 AM IST

मुंबईत यायचंही धाडस नाही- नितीन गडकरी

गडकरी म्हणतात.... 

Jun 16, 2020, 05:01 PM IST

कोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, संपर्कातील ५२ जणांना केले क्वारंटाईन

कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जळपास ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  

Jun 16, 2020, 02:06 PM IST

सलमानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीला कोरोना पण टेस्ट करण्याचेही पैसे नाहीत

कोरोनाची तपासणी करायलाही तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगण्यात येतंय. 

Jun 16, 2020, 08:43 AM IST

मुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या

मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला. 

Jun 16, 2020, 07:03 AM IST

महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक!

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे.  

Jun 16, 2020, 06:50 AM IST

'या' राज्यात शैक्षणिक आणि बिझनेस ट्रिपसाठी परवानगी, पण अट इतकीच....

लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असेल.

Jun 15, 2020, 10:54 PM IST