कोरोना

मंत्र्यांनी नवी गाडी खरेदी करु नये, खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या सूचना

खर्च वाचवण्यासाठी यावर्षी कोणते नवे वाहन खरेदी केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश

May 19, 2020, 08:52 AM IST

चिंता वाढतेय, भारतात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला

कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, असे असताना कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे.  

May 19, 2020, 07:32 AM IST

Lockdown 4 : मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद; महत्त्वाच्या घोषणांकडे साऱ्यांच लक्ष

लॉकडाऊनच्या नव्या टप्प्याविषयी आणि नव्या स्वरुपाविषयी ... 

May 18, 2020, 06:38 PM IST

केरळात लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता; सुरु होणार 'हे' व्यवहार

जाणून घ्या काय आहेत हे नवे बदल... 

May 18, 2020, 06:01 PM IST

आता 'या' निकषांवर होणार कोरोना टेस्ट

आययीएमआरचे नवे नियम व अटी लागू 

 

May 18, 2020, 05:23 PM IST

शहरातून गावांमध्ये चाललाय कोरोना, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण ?

 ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून आरोग्य आणि महसूल यंत्रणा सतर्क 

May 18, 2020, 11:11 AM IST

बेरोजगार टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या; कोरोनाच्या संशयाने शेजाऱ्यांनी मदत करायचे टाळले

अभिनेत्याकडे घरभाडे भरण्यासाठी ८ हजार ५०० रूपये देखील नव्हते.

 

May 17, 2020, 04:09 PM IST

साडेचार लाख घरांमध्ये 'या' होमिओपॅथी औषधाचे वाटप करणार

कोरोनावर मात करण्यासाठी आता होमिओपॅथी मार्गाचा अवलंब करण्यात येतोय

May 17, 2020, 02:39 PM IST

देशात मागील २४ तासात सापडले ५ हजार कोरोना रुग्ण

३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब

May 17, 2020, 10:03 AM IST

कोणत्याही क्षणी होईल लॉकडाऊन ४ ची घोषणा, असे होतील बदल

 १८ मेपासून 'लॉकडाऊन ४' ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत असण्याची शक्यता 

May 17, 2020, 08:00 AM IST

व्हिडीओ कॉलवर सांगितलं आजचा शेवटचा दिवस आणि ३५०० कर्मचारी बेरोजगार

साधारण ३ मिनिटभर चाललेल्या या कॉलनंतर ३५०० कर्मचारी बेरोजगार

May 16, 2020, 11:09 AM IST

कोरोनापासून वाचण्यासाठी हृदयरोगींनी अशी घ्या काळजी

अनेक वर्षांपासून हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झालेली असते.

May 16, 2020, 09:43 AM IST

कोरोनाच्या उपचारासाठी देशातील पहिले खुले रुग्णालय, जाणून घ्या

या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांची राहण्याची व्यवस्था 

May 16, 2020, 09:00 AM IST