'टिकटॉक'कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोट्यवधींची मदत
सारंकाही कोरोनाविरोधातील लढ्यासाठी....
Apr 28, 2020, 02:23 PM ISTकोरोना व्हायरसबाबत ३० जानेवारीलाच दिला होता इशारा - जागतिक आरोग्य संघटना
...तेव्हा जगाने आमचं काळजीपूर्वक ऐकायला हवं होतं
Apr 28, 2020, 12:37 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; ५५ वर्षांवरील पोलिसांनी घरीच राहा
राज्यासह मुंबईत झपाट्याने वाढणारी coronavirus कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनापुढे अडचणी उभ्या करत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी असल्यामुळे यावर सातत्याने उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा तणाव वाढत आहे.
Apr 28, 2020, 12:30 PM ISTLockdown : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना जाब विचारल्यानं पोलिसांना मारहाण
या ठिकाणी घडला ्हा धक्कादायक प्रकार
Apr 28, 2020, 09:11 AM IST...म्हणून केरळच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला अनुपस्थिती
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत सहभागी न झाल्यामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप नाराज
Apr 28, 2020, 08:24 AM ISTकोरोना संकटामुळे नव्या आयफोनचे लाँचिंग लांबणीवर?
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अॅपल कंपनी त्यांच्या चार नव्या आयफोन मॉडेलचे लाँचिंग पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
Apr 27, 2020, 11:27 PM ISTअक्षय कुमारचा पुन्हा मदतीचा हात, मुंबई पोलीस फाउंडेशनला इतक्या कोटींची मदत
अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा मदतीला आला पुढे
Apr 27, 2020, 10:49 PM ISTराज्यात आज कोरोनाच्या ५२२ नवीन रुग्णांची नोंद
राज्यभरात आतापर्यंत १२८२ रुग्ण बरे झाले आहेत.
Apr 27, 2020, 09:16 PM ISTजगभरात कोरोना पसरवणारं 'वुहान' शहर कोरोनामुक्त
राष्ट्रीय स्वास्थ आयोगने (NHC) केलेल्या दाव्यानुसार
Apr 27, 2020, 09:15 PM ISTपुणे विभागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४५७ वर
पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे
Apr 27, 2020, 06:54 PM ISTकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात ४ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
Apr 27, 2020, 06:05 PM ISTदेशात २४ तासात १३९६ नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या २७८९२ वर
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढली
Apr 27, 2020, 04:48 PM IST‘मी जिवंत आहे!’ बातमी व्हायरल झाल्यानंतर महिलेचा खुलासा
कोरोना लस टोचून घेणाऱ्या स्वयंसेवक महिलेच्या मृत्युची बातमी व्हायरल
Apr 27, 2020, 04:16 PM ISTकोरोनाची आणखी ६ लक्षणे आली समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
कोरोनाची लक्षणं
Apr 27, 2020, 04:12 PM IST