कपिल देवकडून धोनीचा सन्मान
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून रविवारी सन्मानित करण्यात आले.
Jan 23, 2017, 09:01 AM ISTLIVE SCORE : भारताला विजयासाठी हव्या 322 रन
पहिल्या दोन वनडेप्रमाणेच तिसऱ्या वनडेमध्येही धावांचा पाऊस पडला आहे.
Jan 22, 2017, 05:20 PM ISTइंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी कोहली ब्रिगेड सज्ज
पहिल्या दोन्ही वनडे जिंकल्यानंतर रविवारी भारतीय संघ तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या वनडेमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी मैदानात उतरेल.
Jan 22, 2017, 12:06 AM ISTकोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Jan 21, 2017, 08:36 AM ISTकोलकातामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रॅली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 12:11 AM ISTकोलकाता - इमाम, मोदी आणि बक्षिस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 05:45 PM ISTमशिदीच्या शाही इमामाचा मोदींविरोधात फतवा जारी
टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम नरून रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जारी केलेल्या फतव्यानं साऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापची लाट पसरली आहे. सात जानेवारीला इमाम बरकती यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रीस अली यांच्या उपस्थितीमध्ये मोदींविरोधात फतवा जारी केला. त्या फतव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आहे. शिवाय भाजपचे कार्यकर्ते दिलीप घोष यांच्यावर दगडफेक करून त्यांना राज्याबाहेर हाकला असाही उल्लेख फतव्यात करण्यात आला.
Jan 12, 2017, 10:46 AM ISTभाजपच्या कार्यालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली आहे.
Jan 3, 2017, 11:10 PM ISTनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM ISTनोट बंदीमुळे सेक्स मार्केटवरही सर्जिकल स्ट्राईक
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचा परिणाम सेक्स मार्केटवरही झालेला आहे.
Nov 11, 2016, 03:48 PM ISTफिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी कोलकाता असणार यजमान
पुढच्या वर्षी भारतात होणारा फिफा अंडर-17 वर्ल्ड कपसाठी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमला हिरवा कंदिल मिळाला आहे. फिफाच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाने मंगळवारी याला हिरवा कंदिल दिला.
Oct 25, 2016, 02:54 PM ISTLIVE : न्यूझीलंडला विजयासाठी हव्यात 376 धावा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारत मजबूत स्थितीत असून त्यांच्याकडे 339 धावांची आघाडी आहे. आजच्या दिवसात भारत ही आघाडी किती वाढवते हे पाहणे जरुरीचं ठरणार आहे.
Oct 3, 2016, 09:13 AM ISTकोलकता टेस्टमध्ये भारतीय बॅट्समन गडगडले
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅटिंग चांगलीच गडगडली.
Sep 30, 2016, 05:26 PM ISTज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे निधन
प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी एका रुग्णालयात निधन जाली. त्या काही दिवसांपासून रुग्णालयात होत्या.
Jul 28, 2016, 04:08 PM ISTममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2016, 11:08 PM IST