LIVE SCORE : भारताला विजयासाठी हव्या 322 रन

पहिल्या दोन वनडेप्रमाणेच तिसऱ्या वनडेमध्येही धावांचा पाऊस पडला आहे.

Updated: Jan 22, 2017, 05:20 PM IST
LIVE SCORE : भारताला विजयासाठी हव्या 322 रन

कोलकाता : पहिल्या दोन वनडेप्रमाणेच तिसऱ्या वनडेमध्येही धावांचा पाऊस पडला आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या भारतानं इंग्लंडला 50 ओव्हरमध्ये 321 रनवर रोखलं.

इंग्लंडचा ओपनर जेसन रॉयनं 65, बेअरस्टोनं 56 आणि बेन स्टोक्सनं नाबाद 57 रन केल्या. भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर जडेजाला दोन आणि बुमराहला एक विकेट घेण्यात यश आलं

पाहा LIVE SCORE