अमेरिकेत बेकायदेशीररित्या मुक्कामी भारतीयांची पाठवणी; शेतशिवार विकून लाखो खर्च करूनही रित्या हातानं परतले मायदेशी
America Deport Indian Migrants : घरदार, शेतशिवार विकून लाखोंचा खर्च करत अमेरिका गाठणारे अनिवासी भारतीय परराष्ट्रात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्यानं आता कारवाईनंतर मायदेशी परतले आहेत.
Feb 17, 2025, 10:36 AM IST
तब्बल ₹24000 कोटींची संपत्ती, ₹1649 कोटींचं घर; ही 26 वर्षीय तरुणी जगते राजकुमारीसारखं आयुष्य
Vasundhara Oswal: सर्वात महागड्या घराची मालकीण या 26 वर्षीय तरुणीकडे... ती आहे तरी कोण?
Feb 10, 2025, 03:00 PM ISTसन्मानपूर्वक निरोप की बळजबरी? भारतीयांच्या घरवापसीसाठी ट्रम्प सरकारकडून माणसी 4 लाखांचा खर्च, यामागं कारण काय?
Donald Trump immigration policy: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्यानं नियुक्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच या पदाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली.
Feb 5, 2025, 09:28 AM IST
भारतातील सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या राज्यात राहतात?
भारतातील सर्वात जास्त गरीब लोक कोणत्या राज्यात राहतात?
Feb 4, 2025, 06:44 PM IST78 वर्षांनंतर काटे फिरले; प्रलयाच्या घड्याळात विध्वंसाचा अलर्ट, अणुयुद्धाची भविष्यवाणी
Doomsday clock 2025: जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विध्वंसाचे संकेत मिळाले आहेत.
Jan 29, 2025, 10:51 AM IST
$ 64,820,000,000,000 : भारतातून पळ काढताना किती पैसा लुटून गेले इंग्रज? अख्खं लंडन चार वेळा झाकलं जाईल एवढा!
History News : भारतावर ब्रिटीशांनी कशा पद्धतीनं राज्य केलं, ब्रिटीश शासनकाळात भारतीयांवर कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आले इथपासून स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापर्यंतच्या कैक गोष्टी आजवर ऐकायला मिळाल्या....
Jan 20, 2025, 03:03 PM IST
भारताची वाट शोधताना कोणत्या देशांचा शोध लागला?
भारताच्या वाटेवर निघालेलं असताना जगातील कोणकोणत्या देशांचा शोध लागला माहितीये?
Jan 15, 2025, 03:06 PM IST38,78,79,54,030... भारत करणार जगातील सर्वात मोठी डील! मुस्लिम देशाला देणार आपले 'ब्रह्मास्त्र'
भारत मुस्लिम देशाला आपले 'ब्रह्मास्त्र' देणार आहे. 38,78,79,54,030 एवढ्या किंमतीची ही जगातील सर्वात मोठी डील असेल.
Jan 13, 2025, 06:46 PM ISTGK : भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, त्याचं नाव घेणं अवघड, पण प्रत्येक दिशेला जायला गाडी
खरं, या रेल्वे स्थानकाचे नाव एवढं मोठं आहे, क्वचितच कोणाचा लक्षात राहतं किंवा राहिल्यास ते सांगणे कठीण होतं. तुम्हाला माहितीये का त्या रेल्वे स्टेशनचं नाव?
Jan 10, 2025, 09:40 PM IST
भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध
India China Ladakh Issue: भारत आणि चीन वादात आता शेजारी राष्ट्रानं पुन्हा कुरापती सुरू केल्या असून, लडाखवर वक्रदृष्टी ठेवण्यास सुरुवात केली आहे.
Jan 4, 2025, 08:44 AM ISTफक्त 1 जानेवारीच नाही तर भारतात वर्षभरात 5 वेळा साजरा केले जाते नविन वर्ष; कधी आणि कसं?
भारतात वर्षभरात 5 वेळा नव वर्षाचे स्वागत केले जाते. जगभरात जानेवारी ते डिसेंबर हे वार्षिक कॅलेंडर कशा प्रकारे अस्तित्वात आले जाणून घेऊया.
Jan 1, 2025, 06:43 PM IST
भारतात कोणी खरेदी केलेली पहिली कार? त्या व्यक्तीचं नाव माहितीये? वाचा थक्क करणारा इतिहास
Indian Auto Sector History : भारतीय ऑटो क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे माहितीयेत? इतिहासात डोकावून पाहताना भारावून जाल...
Dec 31, 2024, 03:04 PM IST
भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास काय शिक्षा होते?
अधिवेशनातील पत्रकामध्ये काश्मीरला भारतात समाविष्ट न केल्यानं हा वाद धुमसत आहे. यामुळंच आणखी एका प्रश्नालाही वाव मिळतोय.
Dec 26, 2024, 02:41 PM IST
भारतातील एकमेव शहर जिथे आहे 11 विद्यापीठ; त्याला म्हटलं जातं भारताचं प्रवेशद्वार
महाराष्ट्रात पुण्याला शिक्षणाच माहेर घर म्हटलं जातं. पण भारतातील एकमेव शहर आहे, जिथे 11 विद्यापीठं आहेत. या शहरात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी कायम गर्दी असते.
Dec 25, 2024, 02:03 PM ISTभारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते, VIP ट्रेनही थांबतात
Indian Railways : भारतात एक असं जंक्शन आहे तिथे देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील शहरात जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. एवढचं नाही तर 24 तास तुम्हाला इथे ट्रेन उपलब्ध आहे. या जंक्शनवर सर्व व्हीआयपी गाड्यांही थांबतात.
Dec 23, 2024, 07:34 PM IST