Marriage Rituals : लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून...
Marriage Rituals Facts : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, असा निर्णय एका प्रकरणात हायकोर्टाने दिला आहे. पण लग्नात कन्यादान का करतात? याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात आणि कन्यादान हे नेमकं का करतात, जाणून घ्या.
Apr 8, 2024, 01:28 PM ISTBank Holiday in April 2024: एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद; कोणती कामं कधी पूर्ण करायची आताच ठरवा
Bank Holiday in April 2024: बँकेचं एखादं काम ताटकळलं असेल किंवा काही कारणास्तव ते लांबणीवर पडलं असेल तर आताच पूर्ण करण्यासाठी घाई करा. कारण एप्रिल महिन्यात जवळपास अर्धा महिना बँका बंद.
Mar 29, 2024, 12:54 PM IST
Monsoon 2024 : पहिला अंदाज! दुष्काळाचं सावट असणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा; 'हे' दोन महिने मान्सून गाजवणार
Weather News : यंदाच्या वर्षी 'हे' दोन महिने मान्सून गाजवणार; Monsoon 2024 संदर्भातील सर्वात दिलासादायक बातमी
Mar 28, 2024, 11:46 AM ISTदेशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास
Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे.
Mar 19, 2024, 03:18 PM ISTकोणत्या राज्यात सर्वाधिक घटस्फोट?
Most Divorces State: पश्चिम बंगालमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 8.2 टक्के आहे. दिल्लीमध्ये 7.7 टक्के इतके घटस्फोटाचे प्रमाण आहे. तामिळनाडूमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 7.1 टक्के इतके आहे.
Mar 19, 2024, 08:55 AM ISTव्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच 'तो' गोपनीय माहिती देई; पाकला भारतीय लष्कराची माहिती देणाऱ्याला 'हेर'लं
PAK Spy arrested in Rajasthan: 'त्या' व्हिडीओ कॉलवर विवस्त्र होताच 'तो' भारतीय लष्कराची गुप्त माहिती देई; पाकसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक
Mar 18, 2024, 07:44 AM IST
ICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर
ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे.
Mar 10, 2024, 02:55 PM ISTViral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक
पटियाला पेगचे नाव कधी चित्रपटातून तर कधी कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्हाला पटियाला पेग हे नाव कुठून आलं. पंजाबच्या महाराज यांचा पटियाला पेगचा काय संबंध आहे जाणून आश्चर्यचकित व्हाल.
Mar 6, 2024, 11:02 PM IST
कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा
देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 6, 2024, 04:54 PM ISTRight To Abortion : गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत
Right To Abortion: गर्भपाताला संवैधानिक हक्कांचा दर्जा देण्याचा अत्यंत महतत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सध्या या निर्णयाचं अनेक स्तरांतून स्वागत करण्यात आलं आहे.
Mar 5, 2024, 09:39 AM IST
भारतीय श्रीमंतांना 'हे' मोठे शौक; पाहून म्हणाल इतका खर्च परवडतो बरा!
Indian Rich People : तुम्हाला माहितीये का, गडगंज श्रीमंती असणारी मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या इतक्या संपत्तीचं, पैशांचं नेमकं करतात काय? ही मंडळी त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे शौक जपतात.
Mar 4, 2024, 12:35 PM ISTधोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला
Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची...
Mar 4, 2024, 11:55 AM IST
तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी
Tech News : आधुनिक क्रांतीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. पण, त्यानं फायदाच झाला असं मात्र म्हणता येणार नाही.
Feb 14, 2024, 11:43 AM IST
'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा
Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद?
Feb 12, 2024, 09:03 AM IST
मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली 'इतक्या' लाखांची बोली
Auctioneers: साधारण 2 इंचाच हे लिंबू घरच्या साफसफाई दरम्यान कपाटात सापडले पण लाखोची बोली लागायला या लिंबात असे नेमके काय गुण आहेत? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Feb 2, 2024, 03:02 PM IST