आयपीएल फायनल फिक्स? हा व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीच्या चेन्नईनं हैदराबादचा पराभव करत फायनल गाठली.
May 24, 2018, 08:39 PM ISTराजस्थान आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याकडून २५ रननी पराभव
कोलकात्याविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये राजस्थानचा २५ रननी पराभव झाला आहे.
May 23, 2018, 10:57 PM ISTदिनेश कार्तिकच्या अर्धशतकामुळे एलिमिनेटरमध्ये कोलकात्याचं कमबॅक
कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचं अर्धशतक आणि आंद्रे रसेलनं शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकात्यानं राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये कमबॅक केलं आहे.
May 23, 2018, 08:52 PM ISTआयपीएल - ...तर चेन्नई बनणार यंदा चॅम्पियन
आयपीएलच्या ११व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये कोणते ४ संघ असणार हे चित्र स्पष्ट झालेय.
May 21, 2018, 11:46 AM ISTआयपीएल प्ले ऑफच्या चारही टीम ठरल्या
आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत.
May 20, 2018, 11:38 PM ISTआयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस
दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.
May 20, 2018, 09:02 PM ISTमुंबईचं टेन्शन वाढलं! कोलकात्यानं पंजाबला हरवलं
कोलकात्यानं पंजाबचा ३१ रननी पराभव केला आहे.
May 12, 2018, 08:35 PM ISTकोलकात्यानं पंजाबला धुतलं! यंदाच्या आयपीएलमधला सर्वाधिक स्कोअर
पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं रनचा डोंगर उभारला आहे.
May 12, 2018, 06:22 PM ISTमुंबईचा मोठा विजय, चौथ्या स्थानी झेप
आयपीएलच्या टी-२० मध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने विजयाची हॅटट्रिक केलीय. थेट चौथ्या स्थानी झेप घेतली.
May 10, 2018, 11:18 AM ISTमुंबईविरुद्धच्या पराभवानंतर कार्तिक भडकला, या खेळाडूंवर फोडलं खापर
यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे आणि हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीमुळे मुंबईनं कोलकात्याचा १३ रननी पराभव केला.
May 6, 2018, 10:37 PM ISTकोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा विजय
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा १३ रननी शानदार विजय झाला आहे.
May 6, 2018, 08:01 PM IST'...तर मोहम्मद शमीला माफ करेन'
गेल्या काही दिवसांपासून पत्नीनं केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर क्रिकेटपटू मोहम्मद शमी वादात सापडला आहे.
May 6, 2018, 06:43 PM ISTमुंबईचं कोलकात्यापुढे १८२ रनचं आव्हान
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १८१ रन केल्या आहेत.
May 6, 2018, 05:53 PM ISTमुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं टॉस जिंकला
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
May 6, 2018, 03:52 PM ISTटीम इंडियाला मिळाला आणखी एक फिनिशर
चेन्नईविरुद्ध कोलकाता संघाने शानदार विजय मिळवला. विजयाचा खरा हिरो ठरला तो शुभमन गिल
May 4, 2018, 03:37 PM IST