Cholesterol Control Tips : कोलेस्ट्रॉल वितळून शरीरातून बाहेर पडेल, 'हे' 3 आयुर्वेदिक करा उपाय
Cholesterol Control Ayurvedic Tips : आपल्या शरीरात चांगले आणि बॅड कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे. त्याचा अतिरेक झाला की आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. त्यावर काही काही आयुर्वेदिक उपाय आहोत.
Jan 20, 2023, 08:53 AM ISTHigh Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू
Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Nov 19, 2022, 09:16 AM ISTCholesterol नसलेला चवीष्ट ब्रेकफास्ट करायचाय? वापरा या सोप्या टीप्स
Cholesterol हा सध्या प्रत्येकाचाच शत्रू झाला आहे. शरीरातील या शत्रूचं प्रमाण वाढल्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी गंभीर वळणावर पोहोचल्यामुळे आता Cholesterol फ्री जीवनशैलीकडे सर्वांचच कल दिसून येत आहे.
Oct 17, 2022, 08:00 AM IST
हितगुज : कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस आणि माधवबाग चिकित्सा, १९ जून २०१९
हितगुज : कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस आणि माधवबाग चिकित्सा, १९ जून २०१९
Jun 19, 2019, 05:05 PM ISTही '७' लक्षणे देतात शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचा इशारा!
कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे.
Jun 30, 2018, 02:11 PM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश
चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असल्यास खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.
Jan 2, 2017, 04:17 PM ISTहे खाल्याने होते शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी
शरीरात जर कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढल्यास हृदयशी संबंधीत अनेक विकार होऊ शकतात. कोलेस्ट्रोल वाढल्यास शरीरावर यांचा वाईट परिणाम होतो.
Dec 1, 2015, 02:35 PM ISTना वाढणार लठ्ठपणा, ना कोलेस्ट्रॉल... जाणून घ्या कसं!
हिवाळा येताच सर्व प्रकारच्या भाज्या भूकेसोबतच आपला मोहही वाढवतो. त्यामुळं हिवाळ्यात अधिक जेवण जातं. हिवाळ्यात पचनक्रिया चांगली असते. मात्र कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल वाढतोत. हेल्दी जेवणासोबत अनहेल्दी सवयींपासून कसं दूर राहता येईल, हे जाणून घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या काही हेल्दी सवयी ज्यामुळं आजारांपासून आपण हिवाळ्यात दूर राहाल आणि तुमचा लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही.
Nov 8, 2015, 05:53 PM ISTतेजपानामुळं दात चमकदार होतात, जाणून घ्या फायदे!
तेजपान... भारतीय मसाल्यांचा एक महत्त्वाचा भाग. तेजपान जेवणात नुसती चव वाढवत नाही, तर आरोग्यही सांभाळतं.
Apr 8, 2015, 12:51 PM ISTप्रत्येक ऋतूत उपयुक्त बदाम!
काही फळ प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यदायीच असतात. यात सुकामेवा, फळ असलेल्या बदामाचं महत्त्व खूप आहे. उन्हाळा असो की पावसाळा किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत बदामाचं महत्त्व तितकंच आहे.
Jan 11, 2015, 08:55 PM ISTस्मार्टफोनचा असाही वापर... चला आपलं आरोग्य तपासा...
आज प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो... त्यातल्या वेगवेगळ्या गॅझेट्सची मजा ही काही औरच असते... मग ही मजा करता-करता आपल्याला आपलं आरोग्य तपासता आलं तर... असंच एक गॅझेट टेक तंत्रज्ञांनी बनवलंय... याद्वारे तुम्ही आपलं कोलेस्ट्राल स्मार्टफोनच्या मदतीनंच तपासू शकता...
Dec 16, 2013, 05:12 PM ISTसी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
Nov 23, 2013, 07:10 AM IST