ठाणे- खासगी बस चालकाची प्रवाशाला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:30 PM IST२ X २ स्लीपर कोचच्या खासगी बसेस नियमबाह्य?
खासगी बसेसमधली २ बाय २ स्लीपर कोचची तरतूद महाराष्ट्र मोटार वाहन नियमात नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे संपूर्ण राज्यभर चालणारी स्लीपर सेवा अवैध असल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 7, 2013, 05:28 PM ISTलालबाग पुलावरुन बस कोसळली, सहा जखमी
मुंबईतील लालबागच्या पुलावरुन एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. ही बस साताऱ्याहून मुंबईकडे येत होती. ही घटना सकाळी घडली. या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे.
Oct 8, 2013, 02:55 PM IST