गर्भधारणेचा कालावधी कमी करतं जास्त तापमान
जर तुम्हाला गर्भवती आहे आणि आपलं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावं, असं आपल्याला वाटतं तर तापमान वाढण्याआधी तुम्ही कुठं थंडीच्या ठिकाणी राहा. कारण वाढलेलं तापमान तुमच्या गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतो. एका अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, जर चार-सात दिवस गर्भवती महिला ३२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात राहत असेल, तर महिलेची डिलिव्हरी वेळेआधीच होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढतं.
Apr 3, 2014, 09:10 AM ISTगर्भवतींसाठी काही आयुर्वेदिक ‘फंडे’
गर्भात वाढणाऱ्या शिशूचे आरोग्य चांगलं राहावं याकरता गर्भवती महिलांसाठी आयुर्वेदात काही प्रभावी मार्ग सुचवले आहेत. या आयुर्वेदाने सुचवलेले हे काही सोपे उपाय अंमलात आणले, तर गर्भातल्या शिशूचा पूर्ण विकास होतो.
Apr 10, 2012, 09:05 PM ISTगर्भवती स्त्रीचे आरोग्य व सौंदर्य
गर्भवती स्त्रियांना केवळ आपल्याच आरोग्याची काळजी घ्यायची नसते तर आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाचंही संगोपन करायचं असतं.पण, त्याच बरोबर आजच्या महिलांना आपलं सौंदर्य याकाळातही टिकवायचं असतं.
Dec 31, 2011, 05:25 PM ISTव्हिटामिनने होतो गर्भधारणेत फायदा
एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालंय की स्त्रियांना व्हटामिनच्या सेवनामुळे गर्भधारणेसाठी फायदा होऊ शकतो. ज्या स्त्रियांनी गर्भधारणेशी संबंधित व्हिटामिनच्या गोळ्या घेतल्या त्या स्त्रियांच्या गर्भधारणेची शक्यता गोळ्या न घेणाऱ्या स्त्रियांपेक्षा दुप्पट वाढली.
Dec 24, 2011, 08:31 PM IST