हिंगोलीत जवानाची गळफास लावून आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप आहे.
Apr 26, 2019, 07:32 AM ISTहुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन जिवंत मारलं
८ महिन्यांपूर्वी तिचे स्वप्नील ढमालेसह प्रेमविवाह झाला होता.
Sep 29, 2018, 02:20 PM ISTमृतदेह फ्रीज, कपाटात: पत्नीसह तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या
ही घटना तुमचे लक्ष विचलीत करू शकते.
Aug 21, 2018, 01:32 PM ISTनाशिक | झोळीत ठेवलेल्या तान्ह्या मुलीचा गळफास लागून मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 24, 2018, 08:56 PM ISTबहिणीने रिमोट दिला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलीने लावला गळफास
वाद कधी कोणत्या टोकाला पोहचेल हे काही सांगता येणार नाही.
May 8, 2018, 08:48 PM ISTलग्नाच्या 12 व्या दिवशी नवविवाहितेची आत्महत्या
लग्नाच्या आनंदाला गालबोट लावणारी घटना
May 7, 2018, 06:45 PM ISTसंस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची गळफासाने आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे एका शिक्षकाने संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून शाळेतच गळफास लावून आत्महत्या केली
Apr 27, 2018, 05:19 PM ISTधक्कादायक ! झोका खेळताना फास लागून मुलाचा मृत्यू
झोका खेळत असताना फास लागून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा विचित्रप्रकारे लहान मुलाचा जीव गेल्याची ही नाशिकमधील गेल्या दोन महिन्यातील चौथी घटना आहे.
Mar 5, 2018, 11:44 AM ISTझोका खेळताना गळफास लागून चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
तुमची मुलं कशाशी खेळतायत, याच्याकडे नीट लक्ष ठेवा, हे आम्ही सांगतोय, कारण एक धक्कादायक बातमी आहे औरंगाबादमधून... झोका खेळताना गळफास लागल्यानं एका चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
Jan 16, 2018, 10:14 AM ISTऔरंगाबाद । झोका खेळताना गळफास लागून चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 09:26 AM ISTधक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या
एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.
Sep 3, 2017, 02:43 PM ISTराखीसाठी पैसे न दिल्याने तिने घेतला गळफास
रक्षाबंधनाचा पवित्र सण राज्यात तसेच देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. पण याच पार्श्वभुमीवर बेळगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली.
Aug 8, 2017, 09:36 AM ISTशाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या
शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या
Jul 5, 2017, 09:26 PM ISTपुण्यात मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास
पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आली आहे
Mar 20, 2017, 06:42 PM IST