मेक इन इंडिया आगीवर धनंजय मुंडेंची उपरोधिक टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 07:11 PM ISTअग्नीतांडवानंतर गिरगाव चौपाटीवर साफसफाई
अग्नीतांडवानंतर गिरगाव चौपाटीवर साफसफाई
Feb 15, 2016, 05:55 PM ISTगिरगाव चौपाटीवर पोलीस बंदोबस्तात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 02:16 AM ISTगिरगाव चौपाटीवर कार्यक्रम करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 12:28 PM IST'मेक इन इंडिया' कार्यक्रम गिरगाव चौपाटीवरच
मुंबईत पुढल्या आठवड्यात 'मेक इन इंडिया'चा कार्यक्रम अखेर गिरगाव चौपाटीवरच होणार आहे. मुंबई हायकोर्टानं या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. या आदेशाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवलाय.
Feb 3, 2016, 12:26 PM ISTमुंबई गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया' कार्यक्रम घेण्यास मनाई
‘मेक इन इंडिया’ महोत्सवाअंतर्गत गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्य शासनाला जोरदार झटका बसलाय.
Jan 28, 2016, 05:06 PM ISTव्हिडिओ: जंगी मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
रविवारी दिवसभरच्या मिरवणुकीनंतर आज सकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. तर पुण्यातील सर्वात अखेरचं विसर्जन दगडूशेठ हलवाई गणपतीचं झालं. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.
Sep 28, 2015, 01:10 PM ISTफोटो: लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन
Sep 28, 2015, 08:58 AM ISTगिरगाव चौपाटीला दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2015, 05:16 PM ISTगिरगाव चौपाटी होणार ५२ लाखांच्या यंत्राने आता चकाचक
दक्षिण मुंबईला लाभलेला छान समुद्रकिनारा म्हणजे मुंबईची गिरगाव चौपाटी. परंतु नेहमीच समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाकडूनच तेथे असणाऱ्या कचऱ्याचा आणि तेथील घाणीचा तक्रार होताना दिसतो. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने रोज कचराकुंडी होत असलेली गिरगाव चौपाटी स्वच्छ करण्यासाठी ५२ लाख रुपयांचे यंत्र घेण्यात आले आहे.पालिकेच्या कंत्राटाचा हा भाग असल्याने त्याची त्यांना वेगळी किंमत मोजावी लागणार नाही. ह्या यंत्रामुळे गिरगाव चौपाटीचा सव्वा लाख चौरस मीटरचा किनारा अवघ्या चार तासात स्वच्छ केला जातो.
Dec 12, 2014, 08:01 PM ISTभक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप!
दहा दिवस ज्याची धामधुमीत पूजा-अर्चना केली, तो सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आज आपल्या गावी निघतोय. आज अनंत चतुर्दशी... राज्यात सगळीकडे बाप्पाला निरोप द्यायची लगबग सुरू आहे.
Sep 8, 2014, 08:08 AM ISTगिरगावात ६० फुटी रावण!
दसऱ्याला गिरगाव चौपाटीवर रावण दहन केलं जातं. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दसरा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं उभारला जाणारा ६० फुटी रावण...
Oct 11, 2013, 10:42 PM ISTगणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`
गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.
Sep 18, 2013, 01:14 PM ISTभक्तांवर `स्टींग रे`चं संकट; पालिकेचं आवाहन
जेलीफिश व स्टिंग रे माशांच्या या हल्ल्यानंतर, विसर्जनाच्या वेळी काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत तर मुंबई महापालिकेने आता सावधगिरी बाळगल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास महापौर सुनील प्रभू यांनी व्यक्त केलाय.
Sep 12, 2013, 10:00 AM ISTगणेश भक्तांना स्टींग रे मासे चावले
गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या स्टिंग रे नावाचे मासे चावलेत. ३५ ते ४० भाविकांना हे मासे चावल्याचं समजतंय. त्यांच्यापैकी काही जणांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Sep 10, 2013, 11:22 PM IST