जलसंपदा विभागातील घोटाळ्यांची चौकशी - जलसंपदामंत्री
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.
Jan 1, 2015, 03:18 PM ISTमहाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मिरवणुकीत महाजनांपेक्षा चोरांचीच चर्चा अधिक रंगली.
Dec 7, 2014, 07:38 PM ISTमहाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
महाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा
Dec 7, 2014, 05:55 PM ISTसिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
सिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
Dec 6, 2014, 08:56 PM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM ISTकापूस दरवाढीविरोधात 'थाळीनाद' आंदोलन
कापूस हमीभावाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. महाजन यांच्या उपोषण स्थळापासून देवकर यांच्या निवासस्थानापर्यंत महिलांनी मोर्चा काढला आणि थाळीनाद आंदोलन केलं.
Nov 23, 2011, 10:59 AM ISTकापूस दरवाढीवर अजून तोडगा नाहीच!
कापसाच्या प्रश्नावर आता बैठकांवर बैठका होत आहेत. तरी या बैठकीतून तोडगा निघणार का, असा प्रश्न आहे. चार वाजता कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यामध्ये कापसावर खल होणार आहे.
Nov 23, 2011, 10:46 AM ISTकापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं
जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.
Nov 21, 2011, 07:30 AM IST