धक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं
बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं.
Sep 9, 2014, 10:36 AM IST९ वर्षांच्या मुलावर 'कायदा आणि सुव्यवस्थेचं' उल्लंघन केल्याचा गुन्हा
राज्यात कायद्याचं आणि सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळं टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचं' वातावरण बिघडवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
Aug 8, 2014, 12:47 PM IST'अल्पवयीन' असला तरी... लैंगिक गुन्ह्यात दिलासा नाही!
लैंगिक गुन्ह्याच्या कोणत्याही गुन्हेगाराला तो केवळ अल्पवयीन आहे म्हणून दिलासा दिला जाऊ शकत नाही, असं स्पष्ट मत हायकोर्टानं नोंदवलंय.
Aug 8, 2014, 10:16 AM ISTपुण्यातल्या माजी न्यायाधीशावर बलात्काराचा गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 01:20 PM IST'आत्महत्येचा प्रयत्न' गुन्हा राहणार नाही?
‘आत्महत्येचा प्रयत्न’ गुन्ह्याच्या चौकटीतून बाहेर काढून टाकण्याची तयारी सरकारनं केलीय. यासाठी कलम 309 काढून टाकण्यात येऊ शकतो.
Aug 6, 2014, 11:33 AM ISTधक्कादायक गोवंडीत भाचीवर मामाचा बलात्कार
घरात कोणी नसल्याची संधी साधत चुलत मामानंच 14 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानं हा गुन्हा उघड झाला असून आरोपी मामाविरोधात शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.
Aug 3, 2014, 03:49 PM ISTरेल्वेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा - मनसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:29 PM ISTशिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्याविरोधात गुन्हा
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 3, 2014, 04:58 PM ISTपल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 02:33 PM ISTपल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी
मुंबईतल्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगलला दोषी ठरवण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं त्याला दोषी ठरवलंय. दोषी ठरलेल्या सज्जादला 3 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jun 30, 2014, 12:58 PM ISTगायक सुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ख्यातनाम गायक सुरेश वाडकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या न्यायालयाने दिलेत.
Jun 25, 2014, 11:36 AM ISTसुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Jun 24, 2014, 11:26 PM ISTमहिलेनं गाडी चालवण्याचा `गुन्हा` केला म्हणून...
महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.
Apr 22, 2014, 04:54 PM ISTअमेरीकन `आई`ने केले सात बालकांचे `खून`
अमेरीका मधील उटाह राज्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने गेल्या दहा वर्षांत आपल्याच सात नवजात बालकांना ठार मारल्याची समोर आली आहे.
Apr 14, 2014, 06:17 PM ISTकवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा बलात्कार
कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा एकदा बलात्कार झाल्याची घटना उघड झालीय. मानखुर्दच्या सुधारगृहात ही धक्कादायक बाब समोर आलीय.
Mar 24, 2014, 08:53 AM IST