बलात्कार करताना मित्रांनी केले शुटींग; व्हिडिओ पाहून पोलीस अॅक्टीव
व्हिडिओत आरोपींच्या बोली भाषेवरून हे आरोपी बिहारमधील मगध परिसरातील असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.
May 14, 2018, 12:06 PM ISTबोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम
जे बोगस बियाणे आणि बोगस किटकनाशके पकडण्यात आले त्या सर्वांची चौकशी करुन संबंधीत कपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना नामदार कदम यांनी नांदेड जिल्हाधिका-यांना दिल्या.
May 2, 2018, 08:59 AM ISTबोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 08:20 AM ISTप्रॉपर्टीच्या वादातून विधवा महिला आणि दोन मुलींवर हल्ला
प्रॉपर्टीच्या वादातून विधवा महिला आणि तिच्या दोन मुलींवर हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना नागपुरात घडलीय. या हल्ल्यात घरातल्या संपूर्ण साहित्याची तोडफोड करण्यात आली. संबंधित कुटुंबीय सध्या प्रचंड दहशतीत आहे.
Feb 26, 2018, 06:06 PM ISTकेवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात हत्या, गोळीबार करून आरोपी फरार...
घटना आहे गाजियाबादच्या वसुंधरा सेक्टर-८ मधील बॅक्विट हॉल इथली. येथे केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात एकाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी पिस्तुलासह फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Feb 10, 2018, 12:19 PM ISTपुणे । एल्गार परिषदेत सहभागी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 09:33 AM ISTसंभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव मोर्चा
भिडे गुरुजींच्या गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.
Jan 5, 2018, 09:40 AM ISTलेडीज स्पेशल । राज्यातील ३ हजार अल्पवयीन मुली बेपत्ता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:39 PM ISTमुंबईत दररोज दोन महिलांवर होतात बलात्कार, मुंबई सुरक्षित कशी?
पुण्यात घडलेल्या छेडछाडीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत याची आता चर्चा होऊ लागली आहे.
Dec 15, 2017, 08:19 PM ISTराज्यात वाढतेय गुन्ह्यांची संख्या
सुरक्षित म्हणवणा-या महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या किती वाढत चाललीय त्याचा लेखाजोखा मांडणारा अहवाल खुद्द केंद्र सरकारनं जाहीर केलाय.
Nov 30, 2017, 09:54 PM ISTदेशातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद राजधानी दिल्लीत
राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोनं 2016 सालचा गुन्हेविषयक अहवाल नुकताच जाहीर केलाय. या रिपोर्टनुसार दिल्ली हे सर्वाधिक गुन्ह्यांचं शहर ठरलंय. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, २०१६मध्ये भारतीय दंड विधान(आयपीसी) अंतर्गत देशातील एकूण गुन्ह्याच्या घटनांपैकी ३८.८ टक्के गुन्हे दिल्लीत घडले.
Nov 30, 2017, 09:44 PM IST७ दरोडेखोरांना अहमदनगरमध्ये अटक, ९ गंभीर गुन्हे
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ७ दरोडेखोरांना अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातल्या पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील महंडूळवाडी येथे दाबा धरून बसलेले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.
Nov 7, 2017, 09:42 PM ISTमनसेच्या कार्यकर्त्यांवर दरोडेखोरीचे गुन्हे
त्यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचे कलमदेखील लावण्यात आले आहे.
Nov 3, 2017, 06:04 PM ISTगुन्ह्यांमागे कारागृहातील मास्टरमाईंड
गुन्ह्यांमागे कारागृहातील मास्टरमाईंड
Aug 8, 2017, 09:57 PM ISTउदयनराजेंचा गुन्हा मागे घ्यायच्या मागणीसाठी सांगलीत बाईक रॅली
खासदार उद्यनराजेंवरचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटनेनं सांगली शहरातून बाईक रॅली काढली. उदयनराजेंना जामीन मिळाल्यानं यावेळी फटाकेही वाजवण्यात आले.
Jul 26, 2017, 04:13 PM IST