पोलीस दलात नोकरीची संधी
अजूनही पोलिस दलात २५०० पोलिस उपनिरीक्षकांची कमतरता आहे, तर राज्याच्या पोलिस दलात अजूनही ६२ हजार पोलिसांची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत ही पदे भरली जाणार आहेत.
Sep 29, 2013, 04:59 PM ISTमनसे-राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांत `तुंबळ` हाणामारी!
ठाण्यात शनिवारी मनसे आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले... निमित्त होतं आपल्या नेत्यांचा मान ठेवणं...
Aug 24, 2013, 10:23 PM IST‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’
मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका होतेय... राज ठाकरेंनी आबांना बांगड्या धाडण्याचंही आवाहन केलं... पण, ‘ही टीकेला उत्तर देण्याची वेळ नसून आपली कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे’ असं आबांनी राज ठाकरेंना सुनावलंय.
Aug 23, 2013, 09:32 PM ISTआरोपींची जाहीर धिंड काढा – उद्धव ठाकरे
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा सामूहिक बलात्कारासारख्या घटना पुरावा आहे. आरोपींवर कारवाई करण्याआधी त्यांची जाहीर धिंड काढावी तरच जरब बसेल असे रोखठोक मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
Aug 23, 2013, 08:55 PM IST‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’
फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
Aug 23, 2013, 08:52 PM ISTशालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!
राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...
Aug 23, 2013, 07:56 PM ISTकायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, गृहमंत्र्यांचे मौन!
राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चालंलयं. पुण्यात भररस्त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकारंची हत्या करणारे आरोपी अद्याप मोकाटच आहेत. त्यात काल संध्याकाली साडेसहाच्या सुमारास मुंबईत तरुणीवर झालेल्या सामूहीक बलात्काराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत.
Aug 23, 2013, 08:49 AM ISTगृहमंत्री आर. आर. पाटील करणार गुन्हेगारांचा प्रचार?
सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे.
Jun 21, 2013, 11:23 AM ISTआमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 20, 2013, 04:52 PM ISTअफजल गुरूच्या फाशीचा आजचा दिवस - गृहमंत्री
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याच्या फाशीची तारीख आधीच ठरली होती. त्यानुसार आजचा दिवस निवडण्यात आला, अशी फाशीची औपचारिक घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
Feb 9, 2013, 12:54 PM ISTमध्यप्रदेश गृहमंत्र्यांच्या घराजवळ मुलीचा खून
मध्यप्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या निवासस्थानापासून जवळजवळ ६० मीटर दूर काल एका आठ वर्षीय मुलीचं छिन्नविच्छिन्न अवस्थेत शव आढळून आलं.
Feb 5, 2013, 05:26 PM IST‘विश्वरुपम’ला महाराष्ट्रात आबा देणार सुरक्षा!
कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम् या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज्यात संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.
Feb 1, 2013, 09:51 AM ISTझाले गेले विसरु या, पाकसंगे खेळू या- सुशीलकुमार
भारतात दहशतवाद्यांची ‘घुसखोरी’ पाकिस्तानच घडवतोय याचे सज्जड पुरावे आपल्याकडे आहेत, असे काल-परवा सांगणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच आता ‘झाले गेले विसरू या, पाकसंगे खेळू या’ अशी भूमिका घेतली आहे.
Nov 3, 2012, 09:57 AM ISTपुण्यातील स्फोट गंभीर प्रकरण - गृहमंत्री शिंदे
पुण्यात झालेले साखळी स्फोट ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने चौकशी सुरू आहे. आताच या स्फोटाबाबत काही माहिती सांगणे योग्य होणार नाही. कारण केंद्राने आणि राज्याने याची गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय ग़हमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
Aug 4, 2012, 10:52 PM ISTआज सुशीलकुमार शिंदे पुण्यामध्ये
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर येणार आहेत. दुपारी चार वाजता ते पुण्यात दाखल होणार आहेत. पुणे स्फोटानंतर शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत.
Aug 4, 2012, 04:03 PM IST