भोकरदन महामार्गावर टँकरमधून वायू गळती, पिके करपलीत
जिल्ह्यातल्या भोकरदन महामार्गावर राजूरजवळ एका टँकरमधून वायू गळती झाली. सात तासानंतरही ही वायुगळती थांबलेली नाही.
Jul 20, 2016, 09:26 AM ISTरत्नागिरीत 'ब्रोमिन' गॅसची गळती
चिपळूणच्या लोटे परशुराम एमआयडीसीत गॅस गळती झालीय.
Jul 7, 2016, 09:23 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प
Nov 14, 2015, 10:14 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झाल्याने वाहतुकीची कोंडी झालेय. गॅस टॅंकर पलटी झाल्याने वायू गळती झालेय.
Nov 14, 2015, 01:27 PM ISTमुंब्रा बायपासवर अमोनिया गॅसने भरलेला टँकर कोसळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 03:09 PM IST'अपघात'वार: मुंब्रा बायपासवर अमोनिया गॅसने भरलेला टँकर कोसळला
आज अपघाताची ही तिसरी बातमी आहे. सुरतहून तळोज्याला जाणाऱ्या अमोनिया गॅसनं भरलेल्या टँकरला अपघात झाला आहे. टँकरमध्ये १४५० टन अमोनिया गॅस होता.
May 24, 2015, 11:10 AM ISTमहाडमध्ये गॅस गळती, आकाशात धूर
महाड औद्योगिक क्षेत्रातील अॅस्टेक कंपनीत गॅस गळती झाल्याने आकाशात धुराचं साम्राज्य पसरलं आहे, रिअॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने ही गळती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 5, 2015, 08:24 PM ISTस्टील कारखान्यात गॅस गळती, 6 ठार, 25 जखमी
छत्तीसगड राज्यात दुर्ग जिल्ह्यातील भिलाई स्टील कारखाण्यात मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने अनेक
लोक आजारी पडलेत. तर या गॅस गळतीमुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 24 जण जखमी
झाले असून यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली
आहे.
Jun 13, 2014, 12:42 PM ISTपाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅस गळती
बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.
Jul 19, 2013, 03:16 PM IST