गेम

‘ब्ल्यू व्हेल’ गेममुळे तरूणाची मुंबईत पहिली आत्महत्या

आणखी एक घातक व्हिडीओ गेम आला आहे, हा गेम तुमच्या मुलांच्या हातात पडू देऊ नका, किंवा हा गेम कसा जीवघेणा आहे, याविषयी जरूर सांगा, मोबाईल, व्हिडीओ गेम्सच्या आहारी जाऊन अनेक, शारीरिक मानसिक विकार जडतात. 

Jul 31, 2017, 02:18 PM IST

सावधान ! कँडी क्रश खेळणं पडू शकतं तुम्हाला महागात

मोबाईलवर गेम खेळणे आज लोकांची सवय झाली आहे. पण ही सवय तुम्हाला धोकादायक ठरु शकते. अमेरिकेतील एका व्यक्तीला कँडी क्रश खेळण्याची अशी सवय लागली की त्याच्या अंगठा आता काम करत नाही आहे.

Aug 9, 2016, 11:03 AM IST

व्हिडिओ : 'पोकेमॉन' पकडणं अनुष्काला पडणार महागात?

भारतात अनेकांवर 'पोकेमॉन गो'चा फिव्हर चढलाय... तरुणाई तर या गेमच्या तालावर झिंगताना दिसतेय... अभिनेत्री अनुष्का शर्माही मागे राहिलेली नाही. 

Jul 27, 2016, 12:53 PM IST

तरुणाई झिंगलीय 'पोकेमॉन गो'च्या नादात!

मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.

Jul 20, 2016, 08:26 PM IST

'पोकेमॉन गो' खेळणाऱ्या २ युवकांना गोळ्या घातल्या

अमेरिकेत एका व्यक्तीने पोकेमॉन गो हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या दोन किशोरवयीन युवकांना गोळ्या घातल्या आहेत, त्यांना चोर समजून त्यांच्यावर त्याने गोळ्या घातल्या.

Jul 17, 2016, 06:52 PM IST

पोकेमॉन गो चा धुमाकूळ

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलं आहे.

Jul 15, 2016, 10:12 PM IST

स्मार्टफोनवर गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला

स्मार्टफोनवरचे गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला आहेत. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकनं या सर्व्हेचा खुलासा केला आहे.

Jul 14, 2016, 08:42 PM IST

जगभरात प्रचंड व्हायरल होतोय हा गेम

काही दिवसांपासून सोशल मीडियावर Pokemon Go खूपच ट्रेंड करत आहेत. हा एक ऑगमेंटेड रिअलिटी (AR) बेस्ड मोबाईल गेम आहे. हा गेम जगभरात सध्या खूप जलदगतीने व्हायरल होतोय. हा अॅप तुम्ही व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर देखील वापरू शकता. मागच्या बुधवार हा गेम लॉन्च झाला आहे आणि याला लोकांची खूपच पसंती मिळत आहे.

Jul 13, 2016, 08:07 PM IST

गेममधून जाणून घ्या... तुमची पर्सनॅलिटी नेमकी आहे तरी कशी!

आपली पर्सनॅलिटी आकर्षक असावी असं, कुणाला वाटत नाही... तुम्हालाही नक्कीच वाटत असेल.

Feb 11, 2016, 12:03 PM IST

मनातील भावनांचं कल्लोळ ओळखण्यासाठी... एक सोप्पा गेम!

व्यक्तीच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय सुरु आहे हे ओळखणं कठिणच आहे... एखाद्याच्या मनातील भाव आणि भावना ओळखण्यासाठी एखादा साधा सोप्पा खेळही उपयुक्त ठरू शकतो.

Jan 20, 2016, 02:05 PM IST

'फेसबूक'वरील 'कॅन्डी क्रश' रिक्वेस्टपासून आता होणार सुटका

फेसबूकवर मिळणाऱ्या गेम रिक्वेस्टनं त्रस्त झालेल्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबूक यूजर्स अशाप्रकारच्या रिक्वेस्ट आणि रिमायंडरला ब्लॉक करू शकतात. फेसबूकनं सुरू केलेली ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही बटनं दाबावी लागणार आहेत. 

May 10, 2015, 12:02 PM IST

गेम डिलीट केला म्हणून केला खून

मोबाईलमधील गेम डिलीट केला म्हणून एका अल्पवयीन मुलाने एका एकोणीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना काल रात्री पाटणमध्ये घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Dec 24, 2014, 11:10 PM IST