गौरी लंकेश

'पंतप्रधान मोदी तर राहुल - केजरीवालांनाही फॉलो करतात'

बंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजप समर्थक निखिल दधीच नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आलं. पंतप्रधान मोदी या ट्विटर अकाऊंटला फॉलो करत असल्यानं त्यावरून बराच वादही निर्माण झाला. यावर आज भाजपनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. 

Sep 7, 2017, 09:25 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात पुण्यात निदर्शनं

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शनं करण्यात आली.

Sep 6, 2017, 11:31 PM IST

गौरी लंकेश यांचं नेत्रदान, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश (५५ वर्ष) यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी त्यांच्या विचारांचा सन्मान करत त्यांचं नेत्रदान करण्यात आले. 

Sep 6, 2017, 08:10 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

Sep 6, 2017, 06:48 PM IST

गौरी लंकेश हत्याकांड : सत्य दडपले जाऊ शकत नाही: राहुल गांधी

 कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करतना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.

Sep 6, 2017, 04:06 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे. अशा प्रकारचा भ्याड हल्ला हा देशात नवीन नाही आहे. तर यापूर्वी साहित्यीक एमएम कलबुर्गी यांची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.

Sep 6, 2017, 10:24 AM IST