एक्सक्लुझिव्ह : सुधाकर शेट्टीच्या टीडीआर घोटाळ्याची पोलखोल
पालिका आणि एसआरएच्या मदतीनं बिल्डर सुधाकर शेट्टीने टीडीआर घोटाळा तर केलाच शिवाय प्रभादेवीतील एसआरए प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात सोयी सवलती पदरात पाडून घेतल्या. या बड्या बिल्डरवर प्रशासन कसं मेहेरबान झालंय.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...
Jun 28, 2016, 10:58 PM ISTबीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी एसआयटी तपास सुरू
बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी एसआयटी तपास सुरू
Jun 28, 2016, 08:17 PM IST'मला तर पास व्हायचं होतं... बाबांनी टॉपरच बनवून टाकलं'
बिहारची टॉपर रुबी राय आता मात्र रडकुंडीला आलीय. 'मैं ने तो पापा से कहा था पास करवा दीजिए, उन्होंने तो टॉप ही करवा दिया' असं म्हणत तीनं या घोटाळ्याची साफ पोलखोल केलीय.
Jun 28, 2016, 05:57 PM ISTमुंबईत संक्रमण शिबीर घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 03:56 PM ISTमुंबई रस्ते घोटाळ्याप्रकरणी १० जणांना अटक
मुंबई रस्ते घोटाळ्याप्रकरणी १० जणांना अटक
Jun 16, 2016, 03:47 PM ISTमराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
मराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
Jun 15, 2016, 05:21 PM ISTकेबीसी घोटाळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग?
Watch all parts of 'News @ 8' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:49 PM ISTकेबीसी घोटाळ्याप्रकरणी आणखी एक खुलासा
केबीसी घोटाळ्याप्रकरणी आणखी एक खुलासा
May 16, 2016, 10:32 PM ISTकेबीसी घोटाळा : भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल उघड, चौथ्या लॉकरमध्येही सोने
केबीसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी आणि ठगसेन भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल आता उघड होऊ लागलंय. भाऊसाहेब चव्हाणचं चौथं लॉकर खोलण्यात आलं. यात तब्बल दोन किलो ३५ ग्रॅम सोन सापडलं.
May 11, 2016, 11:39 PM ISTछगन भुजबळांना दिलासा नाही
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही.
May 11, 2016, 04:33 PM ISTभाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड
केबीसी घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची तपासणी केली गेली.
May 10, 2016, 09:34 PM ISTऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : माजी वायुसेना प्रमुखांची चौकशी
माजी वायुसेना प्रमुखांची चौकशी
May 2, 2016, 06:14 PM IST