घोटाळा

सत्यम घोटाळा : रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड

सत्यम घोटाळा प्रकरणी बी. रामलिंग राजूसह इतर सर्व नऊ आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात रामलिंग राजूला ७ वर्षांची शिक्षा, ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे

Apr 9, 2015, 12:17 PM IST

जिल्हा परिषदेत शिक्षक भरती घोटाळा उघड

जिल्हा परिषदेत शिक्षक भरती घोटाळा उघड 

Mar 21, 2015, 08:51 PM IST

रेल्वेचा भरती महाघोटाळा, ५०० तरुणांना घातला गंडा

 रेल्वे मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं देशातल्या ५००  जणाना फसविल्याचे पुढे आले आहे. भरतीचा घोटाळा उघड झाल्याने अनेकांचे लागेबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Mar 13, 2015, 07:50 PM IST

शिक्षकांबद्दल आदर ठेवायचा असेल, तर डोळे बंद करुन घ्या!

सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गाजतोय. या मुद्यावर शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनही पुकारलं. पण मुंबईतल्या एका मुख्याध्यापकानं अतिरिक्त शिक्षकांच्या समस्येचा चांगलाच फायदा उचलला आहे.  

Jan 14, 2015, 10:00 PM IST

जलसंपदा विभागातील घोटाळ्यांची चौकशी - जलसंपदामंत्री

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.

Jan 1, 2015, 03:18 PM IST

'एसआरए' योजनेत घोळ; 'एचडीआयएल’वर गुन्हा दाखल

‘एचडीआयएल’ या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे आता उजेडात येऊ लागलेत. गोरगरीब झोपडीवासियांची तसेच मध्यमवर्गियांची एचडीआयएल कशी फसवणूक करतेय, याची धक्कादायक उदाहरणं समोर येत आहेत. 

Dec 11, 2014, 01:49 PM IST