भाजप आमदाराची घोड्याला अमानुषपणे मारहाण
रागाच्या भरात उत्तराखंडमध्ये एका भाजप आमदाराने घोड्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलीये. या आमदाराने त्या घोड्याला इतके मारले की त्या घोड्याचा पायच मोडला.
Mar 15, 2016, 09:12 AM ISTवाद्याच्या तालावर घोड्यांनी धरला ठेका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 09:55 PM ISTना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर
साधारणतः पालखीतून किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?
Jan 22, 2016, 07:17 PM ISTमध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ!
११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. श्रीमंत होण्यासाठी आपण पाहत असाल तर विशेष लक्ष ठेवा. आपल्या स्वप्नांमध्ये काही दृश्य संकेत मिळतात? आपल्याला असं स्वप्न पडतं का की, त्यात तुम्ही श्रीमंत झालेले दिसता?
Nov 9, 2015, 02:58 PM ISTनेहमीच अव्वल राहाणारा 'कॉन्टिनेंटल' गेला
Oct 12, 2015, 09:38 PM ISTबारामती : रामचंद्र माऊलींची घोड्यावरची वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 10:47 AM ISTमर्सिडीज बेंझ पेक्षा हा ‘वजीर’ महाग!
मर्सिडीज बेंझ गाडीलाही अकलूजच्या घोडेबाजारानं मागं टाकलंय. या घोडेबाजारात एक ४० लाखांचा घोडा दाखल झालाय. या घोड्याला पाहण्यासाठी राज्यातले नाही तर देशातले प्राणी प्रेमी दाखल झालेत.
Nov 17, 2013, 08:10 PM ISTमहिलेच्या पोटी जन्मलं घोड्याचं शिंगरू!
जगात रोज काही ना काही विचित्र घटना घडत असतात. काही गोष्टींवर तर विश्वास ठेवणेही कठीण असते. नायजेरियामध्ये अशीच एक आश्चर्यरकारक घ़टना घ़डलीय. तिथे एका महिलेने चक्क एका घोड्याच्या बाळाला जन्म दिलाय.
Jul 9, 2013, 06:33 PM ISTघोड्यांची दुर्दशा
समुद्र किनारा असो की एखादं छोटं गाव...घोडागाडी तुम्हाला दिसणारच..कुठ पर्यटकांना सैरसपाटा मारण्यासाठी तिचा वापर होतो तर कुठं प्रवासासाठी वाहतूकीचं साधन म्हणून घोडागाडी वापरली जाते...पण त्या घोडागाडीला जुंपलेल्या घोड्याची काय अवस्था असते याचा कुणीच विचार करत नाही..त्यामुळेच या रुबाबदार प्राण्याची दुर्दशा झालीय...
Jan 9, 2013, 11:24 PM ISTअबलख घोडा
अश्व अर्थात घोडा.... स्वत: छत्रपती शिवाजी महाराजही या अश्वलक्ष्मीचे पुजक होते असं म्हटलं जातं.. ज्याचा पागा बळकट त्यांचे राज्य बळकट असं महाराज म्हणत असत. अत्यंत देखण्या, रूबाबदार, इमानी, चपळ अशा जातिवंत जनावरावर कोण बरं प्रेम करणार नाही? आजचा काळ हा महागड्या वाहनांचा असला तरी या जातिवंत प्राण्याचं महत्व तसूभरही कमी झालं नाही...
Nov 30, 2012, 11:35 PM IST