ताडोबा अभयारण्यात आणि चांदोलीत पर्यटकांची संख्या वाढली
सात महिन्यानंतर ताडोबा अभयारण्य (Tadoba Sanctuary) पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे.
Nov 17, 2020, 09:49 PM ISTऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, फसवणूक झाल्याने मुलाने केली आत्महत्या
ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल मागवला होता पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली.
Oct 9, 2020, 06:30 PM ISTचंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत, सात ग्रामस्थांना केले ठार
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या आरटी १ या वाघाने धुमाकूळ घातला आहे. ७ ग्रामस्थांना ठार मारणाऱ्या या वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Oct 1, 2020, 10:37 AM ISTचंद्रपूर | मायक्रो फायनान्सकडून कर्जाची सक्त वसूली
चंद्रपूर | मायक्रो फायनान्सकडून कर्जाची सक्त वसूली
Sep 29, 2020, 02:25 PM ISTचंद्रपूर | पगारविना एसटी कर्मचाऱ्यांना किती राबवणार?
चंद्रपूर | पगारविना एसटी कर्मचाऱ्यांना किती राबवणार?
Sep 19, 2020, 08:50 PM ISTचंद्रपूर | आजपासून १३ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू
चंद्रपूर | आजपासून १३ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू
Sep 10, 2020, 02:00 PM ISTपूर्व विदर्भात पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी
पुरामुळे शेती नष्ट झालेल्या, शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचं, वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे.
Sep 4, 2020, 04:14 PM ISTचंद्रपूर | पूरग्रस्त कुटुंबांना १० हजार तर शेतकऱ्यांना हेक्टरी १८ रुपये मदत
चंद्रपूर | पूरग्रस्त कुटुंबांना १० हजार तर शेतकऱ्यांना हेक्टरी १८ रुपये मदत
Sep 2, 2020, 12:50 PM ISTचंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत
चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Sep 2, 2020, 09:03 AM ISTचंद्रपुराला पुराचा तडाखा : १४०० लोकांना हलवले, अद्याप शेकडो गावांना पुराचा वेढा
चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी आता काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे. तर काही गावे पाण्याखाली आहेत.
Sep 1, 2020, 09:12 AM ISTपूरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने द्या - विधानसभाध्यक्ष नाना पटोले
अचानक उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा प्रशासन बचाव आणि शोध कार्यात सज्ज .
Sep 1, 2020, 08:46 AM ISTचंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, अनेक गावे पाण्याखाली
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
Sep 1, 2020, 06:32 AM ISTचंद्रपूर-गडचिरोलीतील दारुबंदी उठवा, पालकमंत्री वडेट्टीवारांची मागणी
दारुबंदी उठवावी यासाठी त्यांनी उत्पादन शुल्क मंत्र्यांना पत्र
Aug 29, 2020, 09:02 PM ISTचंद्रपूर | रेल्वे सुरू करण्यास सरकार सकारात्मक - विजय वडेट्टीवार
चंद्रपूर | रेल्वे सुरू करण्यास सरकार सकारात्मक - विजय वडेट्टीवार
Aug 15, 2020, 04:15 PM ISTचंद्रपूर | तरूणांमध्ये समर्पणाची भावना हवी
चंद्रपूर | तरूणांमध्ये समर्पणाची भावना हवी
Aug 15, 2020, 03:45 PM IST