१५० वर्षांनतर लाल चंद्र पाहण्याचा दुर्मिळ योग
तब्बल १५० वर्षांनतर आकाशात लाल चंद्र पाहण्याचा दुर्मिळ योग जुळून आला.. 'रेड मून ' म्हणजे काहीसा लाल रंगाचा, तोही नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचा चंद्र आज आकाशात दिसला.
Jan 31, 2018, 09:19 PM IST31 जानेवारीला चंद्र का दिसणार लाल भडक?
31 जानेवारी 2018 या रात्रीचा अनुभव प्रत्येकासाठी खास असणार आहे.
Jan 19, 2018, 04:47 PM ISTअमेरिकेची पुन्हा चंद्रावर स्वारी, नव्या अवकाश धोरणाला मान्यता
नील आर्मस्ट्राँगनंतर आता पुन्हा एकदा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज होणार आहेत.
Dec 12, 2017, 11:30 PM ISTचंद्र आणि मंगळ ग्रहावर अशी वसवली जातील शहरं
ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या गुहांमुळे(लावा ट्यूब्स) चंद्र आणि मंगळ ग्रहावर मनुष्यांना राहण्यासाठी योग्य स्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. वैज्ञानिकांनुसार, चंद्र आणि मंगळ ग्रहावर लपलेल्या लावा ट्यूब्समुळे मनुष्यांना सुरक्षित निवारा मिळू शकतो.
Sep 26, 2017, 04:49 PM ISTअमेझॉन चंद्रावरही करणार वस्तूंची डिलिव्हरी
चंद्रावर जायची संधी तुम्हाला अमेझॉनकडून मिळू शकते. होय, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी तुम्हाला लवकरच चंद्रावरही मिळणार आहे.
Mar 4, 2017, 03:59 PM ISTचंद्रावर वस्ती आता शक्य आहे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 04:12 PM ISTआता हनिमूनसाठी चंद्रावर जाण्यासाठी व्हा तयार
'चलो दिलदार चलो.. चाँद के पार चलो...' असं आपल्या प्रियकराला सांगणारी हिरॉईन असो नाहीतर आपल्या प्रेयसीला चंद्र तोडून आणून देण्याचं वचन देणारा हिरो असो. चंद्र हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. चंद्रावर वस्ती करण्याचं स्वप्न हे नील आर्मस्ट्राँगच्या पहिल्या पावलापासून पाहिलं गेलं. मात्र हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणं शक्य आहे. इतकंच काय, लग्नानंतर हनिमूनला चंद्रावर जायचं असेल, तर त्याचं तिकिट देणारी कंपनीही तयार झाली आहे.
Dec 21, 2016, 10:40 PM ISTतब्बल ६८ वर्षांनी हा अद्भूत अविष्कार पाहायला मिळणार...
खगोलीय घटना बऱ्याचदा आपल्याला आर्श्चयाचा धक्का देत असतात. अशाचपैंकी एक म्हणजे सुपरमून...
Nov 11, 2016, 02:35 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
Jul 6, 2016, 01:57 PM ISTआजचा चंद्र असणार खास
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे.
Apr 22, 2016, 06:09 PM ISTचंद्र आज ३० टक्के अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान
ह्यूस्टन : ज्यांना चंद्राविषयी कुतुहल आहे, चंद्राचं सौंदर्य न्याहाळायचं आहे, तसेच खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सूपरमून पाहण्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.
Sep 27, 2015, 08:44 PM IST30 जून असेल सर्वात मोठा दिवस
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अफवांचं पेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 08:17 AM IST... आणि चांदोबाचं रूप 'मंगळा'त पालटलं
Oct 9, 2014, 07:21 AM ISTआज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल!
नवी दिल्लीः आज चंद्रग्रहणामुळं आकाशात एक सुंदर दृश्य पाहयला मिळणार आहे. तेजस्वी प्रकाशासाठी ओळखला जाणार चंद्र हा संध्याकाळी पूर्णपणे सूर्यासारखा लाल रंग परिधान करणार आहे. सर्वसामान्यांसाठी खास करून शास्त्रज्ञांसाठी हे दृश्य मनोरंजक असून आज पूर्ण चंद्र ग्रहण दिसणार आहे.
Oct 8, 2014, 12:35 PM IST