तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर, ८ जण बेपत्ता
तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत.
Jul 4, 2019, 08:02 AM IST२० वर्षात तिवरे धरणाचा कंत्राटदार आमदार होतो आणि धरण फुटतं तेव्हा...
तिवरे धरण दुर्घटना : कंत्राटदार - नेते - अधिकाऱ्यांची भ्रष्ट युती कारणीभूत?
Jul 3, 2019, 05:40 PM ISTरत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
Jul 3, 2019, 03:50 PM ISTतिवरे धरण फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
१५-१७ वर्षातच धरण फुटत असेल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. तिवरे धरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Jul 3, 2019, 02:36 PM ISTतिवरे धरणाचे कंत्राटदार आमदार चव्हाण, ते देखील दोषी - ग्रामस्थ
तिवरे येथील धरणाचे काम हे खेमराज कंपनीने काम कन्स्ट्रक्शनने केले असून ही कंपनी चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची आहे.
Jul 3, 2019, 01:16 PM ISTतिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला.
Jul 3, 2019, 10:27 AM ISTचिपळूण । तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:40 AM ISTतिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे.
Jul 3, 2019, 08:10 AM ISTचिपळुणात अतिवृष्टी : तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे.
Jul 3, 2019, 07:15 AM ISTमुंबई - गोवा महामार्गात जाणाऱ्या जमीन मोबदल्याप्रकरणी मंत्रालयात बैठक
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.
Jun 4, 2019, 09:41 PM ISTकोकणात संभाजी भिडे सभेला तीव्र विरोध, जोरदार घोषणा
चिपळूणध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित केलेल्या संभाजी भिडेंच्या सभेमुळे तणाव निर्माण झालाय.
Aug 22, 2018, 09:10 PM ISTचिपळूण | तेजस एक्सप्रेसला मिळाला नवा थांबा, आता या ठिकाणीही थांबणार तेजस
Tejas Express Get New Stop Of Chiplun Station
Mar 15, 2018, 08:34 PM ISTतेजस एक्स्प्रेसला २० मार्चपासून चिपळूण थांबा
सुफरफास्ट तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा मिळालाय. रेल्वेच्या वेळेपत्रकानुसार २० मार्चपासून तेजस गाडी चिपळूण येथे थांबेल.
Mar 15, 2018, 07:22 PM ISTचिपळूण | खेड | शिवसेना मंत्री रामदास कदम यांचे शिमगोत्सवात ढोलवादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 09:06 AM ISTचिपळूण - सात महिन्याच्या मुलाच्या पोटातून काढला एलईडी बल्ब
Chiplun Seven Months Old baby Swallow Led Bulb
Jan 25, 2018, 12:14 AM IST