चौकशी

श्रीलंकेची आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीलंकेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

Sep 25, 2017, 05:23 PM IST

इक्बाल म्हणतो 'इसारलंय...'!

बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला मोस्ट वॉण्टेड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर सारं काही विसरल्याचा बहाणा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Sep 20, 2017, 08:29 PM IST

'लाचलुचपत विभागाकडून कोणतीही चौकशी नाही'

लाचलुचपत विभागानं आपली कोणतीही चौकशी केली नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं आहे. 

Sep 20, 2017, 08:08 PM IST

संपत्तीत मोठी वाढ झाल्याने ७ खासदार आणि ९८ आमदारांची होणार चौकशी

काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारला कोणालाही असंच सोडणार नाही असंच दिसतंय. आता अशी बातमी येत आहे की लोकसभेचे 7 खासदार आणि राज्यांच्या 98 आमदारांची संपत्ती अधिक प्रमाणात वाढल्याने त्याची चौकशी होणार आहे.

Sep 11, 2017, 04:12 PM IST

एकनाथ खडसेंच्या चौकशीचाच खर्च डोईजड

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या झोटींग समितीवर सरकारनं ४५ लाख ४२ हजार रुपये खर्च केलाय.

Sep 8, 2017, 07:20 PM IST

भेंडी बाजार इमारत दुर्घटनेची चौकशी होणार

मुंबईतल्या भेंडी बाजारमधल्या इमारत दुर्घटनेची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

Aug 31, 2017, 08:43 PM IST

शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी

घोटाळ्याची ही रक्कम संबंधित शिक्षण संस्थांकडून वसुल करावी अशी शिफारस एसआयटीने आपल्या अहवालात दिलीय. 

Aug 19, 2017, 03:41 PM IST

परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी

परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी

Aug 12, 2017, 05:09 PM IST

प्रकाश मेहतांचा दावा खोटा, बिल्डरला दिलेले मंजुरी पत्र 'झी 24 तास'च्या हाती

वादग्रस्त MP मिल कम्पाऊंड SRA प्रकरणी निर्णय न घेतल्याचा मंत्री प्रकाश मेहतांचा दावा खोटा असल्याचे उघड होत आहे. बिल्डरला दिलेलं मंजुरीचं पत्र 'झी 24 तास'च्या हाती लागले आहे.  

Aug 4, 2017, 08:53 AM IST

प्रकाश मेहता यांना दोषी धरता येणार नाही, चौकशी करु : मुख्यमंत्री

मोपलवारांपाठोपाठ मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए प्रकरणाचं भूतही सरकारच्या मानगुटीवर बसलंय. प्रकाश मेहतांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.  

Aug 3, 2017, 02:36 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Jul 31, 2017, 09:45 PM IST

घाटकोपर दुर्घटनेची 'पारदर्शक' चौकशी करा - राणे

घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांचा नाहक बळी गेलाय. या घटनेची 'पारदर्शक' चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत चौकशी करणार, असल्याचे आश्वासन दिलेय, अशी माहिती राणे यांनी दिली.

Jul 26, 2017, 10:38 PM IST