छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी

 तब्बल ९ हजार ३८८ चौरस फुटाची छत्रपती शिवरायांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.  

Feb 18, 2018, 10:16 AM IST

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, उपमहापौर छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

Feb 16, 2018, 06:08 PM IST

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यावरुन वाद, मराठा मोर्चाची उडी

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यावरुन वाद निर्माण झालाय. शिवजयंती उत्सव समिती आणि पालिकेतील वादात मराठा क्रांती मोर्चाची उडी घेतली आहे. पालिकेत घुसून महापौर आणि प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे गोंधळ उडाला.

Feb 10, 2018, 03:10 PM IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद ठेवण्यात येणार आहे.

Feb 4, 2018, 10:31 AM IST

शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना लिहिलेली मूळ सनद सापडली

श्रीसदगुरुवर्य... सकळतीर्थरुप.... श्रीकैवल्यधाम... श्रीमहाराज.... श्रीस्वामी....स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजी राजे मस्तक ठेऊनी विज्ञापनाजे....

Dec 28, 2017, 11:33 PM IST

शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली मूळ सनद सापडली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 09:39 PM IST

'गो-ब्राह्मण प्रतिपालक' वादावर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून राज्यात सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी झी २४ तासशी बोलताना मन मोकळं केलं. 

Jul 17, 2017, 11:11 PM IST

मनसे पुन्हा आक्रमक, त्या कार्यक्रमाविरोधात कलर्सला पत्र

राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.

Feb 26, 2017, 10:34 PM IST

खरं कारण! म्हणून मुख्यमंत्री रायगडावर गेले शिवाजी महाराजांच्या दर्शनाला

छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने काल हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होती. याचा धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि आज थेट मंत्र्यांचा लवाजमा घेत रायगड किल्ला गाठला. अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर रंगत आहे.

Feb 25, 2017, 04:26 PM IST

जिंकल्यावर भाजप महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरला....

छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने आज हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

Feb 24, 2017, 04:39 PM IST

'छत्रपती शिवाजी महाराज भाजपची मालमत्ता नाही'

शिवस्मारकाच्या भूमीपूजनावरून भाजपचा आणखी एक मित्र पक्ष नाराज झाला आहे.

Dec 23, 2016, 06:31 PM IST